रत्नागिरीत चिपळूणमध्ये मराठा समाजाचा भव्य मूक मोर्चा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
16 Oct 2016 12:53 PM (IST)
1
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
आज ठाण्यातही मराठा समाजाचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
3
मोर्चामध्ये तरुणांचा सहभाग लक्षणीय होता.
4
या मोर्चाला कोकणवासियांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.
5
रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूणमध्ये आज मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -