✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

पश्चिम महाराष्ट्रातही मराठा समाजाचा यल्गार, फलटणमध्ये विराट मोर्चा

एबीपी माझा वेब टीम   |  18 Sep 2016 04:54 PM (IST)
1

2

3

4

पाहा आणखी फोटो

5

महाराष्ट्रात आज एकाच दिवशी दोन ठिकाणी भव्य मोर्चे काढण्यात आले. मराठवाड्यात हिंगोलीनंतर आज नांदेडमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चासाठी भव्य जनसमुदाय उपस्थित होता. साताऱ्यासह पुणे, बारामती, सांगली, सोलापूर या ठिकाणी मोर्चे काढण्यात येणार आहेत.

6

मराठवाड्यानंतर मराठा समाजाने पश्चिम महाराष्ट्रातही यल्गार पुकारला आहे. यामध्ये साताऱ्यातील फलटण तालुक्यात मोर्चा काढण्यात आला. साताऱ्यात दोन मोर्चे काढण्यात येणार असून साताऱ्यातील दुसरा मोर्चा 3 ऑक्टोबरला होणार आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • पश्चिम महाराष्ट्रातही मराठा समाजाचा यल्गार, फलटणमध्ये विराट मोर्चा
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.