कोपर्डी घटनेच्या निषेधासोबतच विविध मागण्यांसाठी नांदेडमध्येही मराठा मूकमोर्चा
(सर्व फोटो: सकल मराठा क्रांती मुक मोर्चा नांदेड जिल्हा)

या मोर्चामध्ये कोपर्डी घटनेच्या निषेधासोबतच विविध मागण्या करण्यात आल्या.
सकाळी आकरा वाजता शहरातील नवा मोंढा मैदानावरून या मोर्चाला सुरुवात झाली.
(सर्व फोटो: सकल मराठा क्रांती मुक मोर्चा नांदेड जिल्हा)
या मोर्चामध्येही महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
शहराच्या मुख्य भागातून हा मोर्चा काढण्यात आला होता. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर या मोर्चाची सांगता करण्यात आली.
(सर्व फोटो: सकल मराठा क्रांती मुक मोर्चा नांदेड जिल्हा)
कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ आज नांदेडमध्ये मराठा मूकमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.