शेतकऱ्यांचा महाराष्ट्र बंद, दिवसभरात कुठे काय घडलं?

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
नागपूर - शेतकरी संपादरम्यान रामटेक बंदला हिंसक वळण, दुकानं बंद करण्याच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने, दोन्ही गटात धक्काबुक्की, पोलिसांनी जमाव पांगवला, रामटेकच्या गांधी चौकातील घटना शहरात तणाव पूर्ण शांतता

ही शेतकरी लढ्याची सुरुवात आहे, उद्धव ठाकरे यांचा संपाला पूर्ण पाठिंबा, शेवटची मागणी मान्य होईपर्यंत शिवसेना शेतकऱ्यांसोबत: संजय राऊत
सरकारला पाठिंबा दिल्याचा पश्चाताप होतोय, लवकरच राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याचा विचार करू: खा. राजू शेट्टी

सोलापूर - आंदोलक आणि पोलिसात बाचाबाची. सोलापूर -पुणे महामार्गावर आंदोलन करण्यास पोलिसांचा मज्जाव. आंदोलक आक्रमक.
नाशिक - बंदचं आवाहन करणाऱ्या 50 शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मेनरोड, शालिमार, सीबीएस परिसरात बंद करण्यासाठी शिवसैनिक फिरत होते.

सोलापूर -पुणे महामार्गावर लांबोटीजवळ रास्ता रोको, शेतकऱ्यांनी महामार्ग अडवला
लातूर- निलंगा शहरात 100 टक्के बंद
लातूर- निलंगा शहरात 100 टक्के बंद
लातूर- निलंगा शहरात 100 टक्के बंद
शेतकरी आंदोलनाची 21 जणांची नवी सुकाणू समिती
1. राजू शेट्टी
2. अजित नवले
3. रघुनाथदादा पाटील
4. संतोष वाडेकर
5. संजय पाटील
6. बच्चू कडू, प्रहार
7. विजय जवंधिया
8. राजू देसले
9. गणेश काका जगताप
10. चंद्रकांत बनकर
11. एकनाथ बनकर
12. शिवाजी नाना नानखिले
13. डॉ.बुधाजीराव मुळीक
14. डॉ. गिरीधर पाटील
15. गणेश कदम
16. करण गायकर आणि इतर

कोल्हापूर - महामार्ग रोखणाऱ्या 100 हून अधिक शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं

नंदुरबार- नवापूर तालुक्यात कडकडीट बंद, सर्व व्यापरी प्रतिष्ठाने बंद
कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील सात दूध संघातून मुंबईकडे टँकर रवाना. एकूण 27 दुधाचे टँकर असून, पोलिसांच्या पाच वाहनांची सुरक्षा त्यांना देण्यात आली आहे. मुंबईसह नवी मुंबई आणि अन्य भागात हे दूध दुपार पर्यंत पोहचविण्यात येणार आहे.

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून निघालेल्या दूध टँकरला झेड सुरक्षा. पोलिसांच्या ताफ्यात दुधाचे टँकर मुंबईच्या दिशेने

हिंगोली - शेतकरी कर्जमाफीसाठी हिंगोली येथे मराठा शिव सैनिक सेनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तात्काळ कर्जमाफी करावी,स्वामीनाथन आयोग लागू करावा, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
यावेळी संतापलेल्या शेतकाऱ्यांनी रिसाला बाजार येथे रस्त्यावर दूध आणि टोमेटो फेकून शासनाचे निषेध केला.

कोल्हापूर- वडगावात आंदोलन तीव्र, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची व्यापाऱ्यांशी झटापट,
महाराष्ट्र बंद असताना व्यापार सुरु ठेवल्याने आक्रमक

#पुणे- शिरुर तालुक्यातील वडगाव रासाई,मांडवगण फराटा,ईनामगाव या गावांतील आठवडी बाजार आणि बाजारपेठा बंद
नाशिक : अंबासन फाट्यावर मालेगाव सुरत महामार्गावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला. महाराष्ट्र बंदची हाक देत शेतीपिकाला हमीभाव आणि कर्जमुक्तीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा वापर करून शेतकऱ्यांत फूट पाडण्याचा कुटील डाव रचला. शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू केले आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. याचा निषेध म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. तसेच रस्त्यावर टायर टाकत पेटवून दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
एसटी बसेस सुरू असल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास शासन जबाबदार राहील असा इशाराही देण्यात आला.
नागपूर-तुळजापूर राज्यमार्गावर शेतकऱ्यांचा चक्काजाम, आंदोलनामुळे वाहतूक ठप्प

नाशिक - शेतकऱ्यांच्या संपाचा आज पाचवा दिवस असून, आज जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहे. येवला तालुक्यातील सायगाव येथील ग्रामस्थांनी गेले चार दिवस विविध आंदोलने केली. आज गावात बंद पाळण्यात येत असून सरकारचा निषेध करत ग्रामस्थांनी कांदा फेक आंदोलन केले.
नाशिक - शेतकरी संपाच्या 5व्या दिवशी चांदवड तालुक्यातील दुगाव येथे बंद पाळण्यात येवून, शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकऱ्यांनी मनमाड-चांदवड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करत, रस्त्यावर दूध आणि कांदा फेकला.
अहमदनगर : संगमनेरमधील कोल्हेवाडी शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन, पुतळ्याला जोडे मारुन सरकारचा निषेध

शेतकऱ्यांच्या समितीत कोणतेही मतभेद नाहीत : धनंजय जाधव
मी भाजपचा कार्यकर्ता असलो तरी शेतकऱ्यांची लढाई आधी लढणार : धनंजय जाधव

संप सुरु ठेवण्यात काही जणांचा राजकीय डाव असू शकतो : धनंजय जाधव
फक्त संप करणं हे उद्दिष्ट नव्हतं, मागण्या मान्य करणं महत्त्वाचं : धनंजय जाधव

मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत आमचं समाधान झालं, शेतकऱ्यांच्या हितासाठीच आम्ही संप मागे घेतला : धनंजय जाधव
अजित नवले यांची भूमिका अजिबात तडजोडीची नव्हती, बैठकीत ऐकून घेण्याचीही त्यांची मनस्थिती नव्हती : धनंजय जाधव

जयाजी सूर्यवंशीने माझ्यावर केलेल आरोप हे त्यांच्यावर आलेल्या दबावामुळेच : धनंजय जाधव
आमच्या आंदोलनाला यश, 70% मागण्या मान्य, आम्ही संप मागे घेतलाय, सध्याच्या संपाशी आमचा संबंध नाही : पुणतांब्यातील शेतकरी कोअर कमिटीचे सदस्य धनंजय जाधव

आज लग्नाचे मुहूर्त आहेत, त्यामुळे वाहतुकीस रास्ता रोको करु नका, फक्त कडकडीत बंद पाळा : खासदार राजू शेट्टी
कोल्हापूर : महाराष्ट्र बंदमुळे आज सकाळी आणि संध्याकाळी होणारं गोकुळ दूध संघाचं संकलन बंद राहणार.
गोकूळ दूध संघात दररोज 11 लाख लिटर दुधाचं संकलन
एसटी चालक वाहकांना एसटी प्रशासनाकडून सूचना :
नुकसान होऊ नये म्हणून आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर एसटी बस थांबवावी. परिस्थितीचं गांभीर्य पाहून तात्काळ पोलिसांना तसंच वरिष्ठांना माहिती द्यावी
धुळे : कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला विक्री सुरळीत सुरु, नाशिक जिल्ह्यातून भाजीपाल्याची मोठी आवक झाल्याने विक्री सुरळीत

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीत 30 टक्के आवा, आतापर्यंत 339 गाड्या पोहोचल्या
नाशिक : मनमाड, मालेगाव, चांदवडमध्ये महाराष्ट्र बंदला उत्तम प्रतिसाद, सर्व बाजार समित्या बंद

नवी मुंबई - वाशीमधली एपीएमसीमध्ये भाजीपाल्याच्या 450 गाड्यांची आवक
पुणे : कात्रज सहकारी दूध संघाचं संकलन स्थानिक पातळीवर होत असलं तरी डेअरीपर्यंत वाहतूक बंद

अहमदनगर : ज्या पुणतांब्यात शेतकरी संपाची ठिणगी पडली, त्या पुणतांबाकरांनी संपाला जोरदार पाठिंबा दिला आहे. आज सकाळपासून पुणतांबा बंद आहे.

शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदचा आज दिवसभर शहरी जीवनावर परिणाम जाणवणार आहे. सोलापुरात मात्र आज सकाळपासून बाजार समितीचे व्यवहार सुरळीत चालू आहे. बंदचा कसलाही परिणाम बाजार समितीत जाणवत नाही. पहाटेपासून लिलावाला सुरुवात झाली आहे. स्वतः शेतकरीही आपला शेतमाल घेऊन आला आहे. व्यापाऱ्यांची लिलाव प्रक्रिया सुद्धा विनासायास सुरु आहे.

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.