शेतकरी संपावर : दुसऱ्या दिवशीही शहरी भागात शेतमालाचा पुरवठा नाही!

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM
पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर इंदापूरजवळ शेतकऱ्यांचं आंदोलन, महामार्गावरुन जाणाऱ्या शेतमालाच्या गाड्या अडवून शेतमाल रस्त्यावर फेकला
पुणे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गवर इंदापूरजवळ शेतकऱ्यांचं आंदोलन, महामार्गावरुन जाणाऱ्या शेतमालाच्या गाड्या अडवून शेतमाल रस्त्यावर फेकला
जे गिरणी कामगरांचं झालं, ते शेतकऱ्यांच होऊ नये, राज ठाकरेंची प्रतिक्रिया, सरकार खोटं बोलून सत्तेवर आल्याची टीका, तर बाळा नांदगावकर शेतकऱ्यांसोबतच्या चर्चेसाठी पुणतांब्यात
जे गिरणी कामगरांचं झालं, ते शेतकऱ्यांच होऊ नये, राज ठाकरेंची प्रतिक्रिया, सरकार खोटं बोलून सत्तेवर आल्याची टीका, तर बाळा नांदगावकर शेतकऱ्यांसोबतच्या चर्चेसाठी पुणतांब्यात
अल्प कर्जधारकांच्या कर्जमाफीची हालचाल म्हणजे सरकारचा संपात फूट पाडण्याचा प्रयत्न, शरद पवारांचा निशाणा, एकी दाखवून संप यशस्वी करण्याचा सल्ला, मात्र दूध, भाजीपाला रस्त्यावर न फेकण्याचंही आवाहन

शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये. दूध आणि भाजीपाला टाकून दिला तर नुकसान शेतकऱ्यांचं : सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा सल्ला
शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये. दूध आणि भाजीपाला टाकून दिला तर नुकसान शेतकऱ्यांचं : सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा सल्ला
नागपूर - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संगठन आणि विदर्भवाद्यांचे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाजी आणि कांदे फेकले
अल्पकर्जधारक वगेैरे काही नसतं. हे सरकारचं शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचं षडयंत्र- नाशिकच्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया
संपूर्ण कर्जमाफी हवी, अल्पधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं हे सरकारचं फूट पाडण्याचं धोरण आहे : शेतकरी
संपूर्ण कर्जमाफी देता नसेल तर सरकारने कांद्याला 5 हजारांचा भाव द्यावा : शेतकरी
1 लाखापर्यंतची कर्जमाफी मान्य नाही, पुणतांब्यातील शेतकऱ्यांची प्रतिक्रिया, संपूर्ण कर्जमाफीची मागणी
31 लाख शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार प्रयत्नशील
अहमदनगर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा संपाला पाठिंबा, शेतकरी आणि सरकार दरम्यानच्या बैठकील उपस्थित राहण्याची अण्णांची तयारी
शेतकऱ्यांच्या संपामुळे सध्या शहरं गॅसवर असल्याची परिस्थिती निर्माण झाली असताना, आज शेतकरी आंदोलनाची दिशा ठरणार आहे. कारण सध्या पुणतांब्यात किसान क्रांती कमिटीच्या सदस्यांची बैठक सुरु झाली आहे. मुख्यमंत्र्याच्या आवाहनानंतर आज चर्चेसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान शेतकरी हे शांततेचं आंदोलन करत आहेत, त्यांच्यात फूट पाडण्यासाठी बाहेरचे लोक आंदोलनाला हिंसक वळण देत असल्याची प्रतिक्रिया किसान क्रांती मोर्चाच्या सदस्यांनी दिली आहे.
अहमदनगर : किसान कोअर कमिटीच्या सदस्यांची 11 वाजता पुणतांब्यात बैठत, मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर चर्चेचा निर्णय घेणार
अहमदनगरमधील दिवसाचं 20 लाख दूध संकलन सलग दुसऱ्या दिवशी बंद, पुणे, मुंबई आणि ठाण्याचा दूध पुरवठा ठप्प
नवीमुंबई : वाशी कांदा मार्केटमध्ये एकही गाडी आली नाही, दररोज 130 ते 150 पर्यंत गाड्यांची आवक, घाऊक मार्केटमध्ये 6 ते 8 रुपयांचे दर 12 ते 15 रुपयांवर
मनमाड : सटाण्याच्या जायखेडा इथे रात्री गुजरातला जाणाऱ्या कांद्याच्या गाड्या शेतकऱ्यांनी अडवून कांदा रस्त्यावर फेकलं
गोवा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपामुळे गोव्यात दुधाचा तूटवडा, महाराष्ट्रातील दूध पुरवठादारांकडून दुधाच्या गाड्या गोव्यात पोहोचू न शकल्याने मागणीच्या तुलनेत दूध कमी
मुंबई : दादर मार्केटमध्ये रोज सुमारे 200 भाज्यांच्या गाड्या येतात, आज 50 ते 60 गाड्यांचीच आवक झाल्याने दर वाढले
गुजरातला जाणारा दुधाचा टँकर रोखला, रस्त्यावर दुध सोडून शेतकऱ्यांचा विरोध, नाशिकजवळच्या सिद्ध पिंप्री गावातली घटना
मुंबईत मोठ्या प्रमाणात दूध तुटवडा. महानंदच्या 3 लाख लिटरपैकी फक्त 15 हजार 200 लिटर दुधाची आवक, महानंदचा दूधभुकटीपासून दूध तयार करण्याचा प्रस्ताव

येवला : पिंपळगाव जलाल टोल नाक्यावरील हिंसक आंदोलनातील 43 जण पोलिसांच्या ताब्यात, दरोडा आणि हत्येचा प्रयत्न 395, 307 अशा कलमांखाली गुन्हा दाखल
धुळे - शेतकरी संपाला शिवसेना, मराठा समाज, संभाजी ब्रिगेड यांचा पाठिंबा, शिवसेनेच्या वतीने सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन
धुळे - शेतकरी संपाला शिवसेना, मराठा समाज, संभाजी ब्रिगेड यांचा पाठिंबा, शिवसेनेच्या वतीने सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन
लातूर बाजार समितीत केवळ 40 टक्के भाज्यांची आवक, भाजीपाल्याचे दर दुप्पट
इंदापूर: टेम्पोमधून मिरचीची पोती रस्त्यावर खाली ओतून, चालकास दुखापत आणि दमदाटी केल्याप्रकरणी इंदापूर पोलिस ठाण्यात 15 ते 20 जणांविरोधात गुन्हा दाखल
शेतकरी संपामुळे वसई-विरार, मुंबई, नवी मुंबई, पनवेलमध्ये दुधाची आवक साधारण 30 टक्क्यांपर्यंत घटली. या शहरांमध्ये दररोज 50 ते 55 लाख लिटर दुधाची आवक
ठाणे जिल्ह्यात दररोज 2.50 लाख लिटर दुधाची आवक होते. आज 2.10 लाख लिटर दुधाची आवक, फारसा परिणाम नाही. पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, जळगाव तसंच गुजरातमधून अमूल दुधाची आवक, पोलिस बंदोबस्तात दुधाच्या गाड्या शहरात दाखल
शेतकरी संपामुळे ठाणे मार्केटमध्ये आज एकाही गाडीची आवक नाही, कालच्याच भाज्यांची विक्री सुरु
शेतकरी संपामुळे ठाणे मार्केटमध्ये आज एकाही गाडीची आवक नाही, कालच्याच भाज्यांची विक्री सुरु
पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत केवळ 10 टक्के आवक, फक्त 110 गाड्या आल्या
येवला- पिंपळगाव जलाल परिसरात कलम 144 लागू
येवला- पिंपळगाव जलाल परिसरात कलम 144 लागू
मनमाड, येवला, लासलगावमध्येही आज भाजीपाल्याची गाडी आली नाही
मनमाड, येवला, लासलगावमध्येही आज भाजीपाल्याची गाडी आली नाही
नवी मुंबई एपीएमसीमध्ये आज फक्त 140 गाड्यांची आवक, दररोज ही आवक सुमारे 500 गाड्यांची असते. महाराष्ट्रातून फक्त 5 टक्के आवक, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेशातून 95 टक्के भाज्यांची आवक
कल्याण एपीएमसीमध्ये भाजीचा एकही ट्रक आला नाही, व्यापाऱ्यांकडून कालच्या उरलेल्या भाज्यांची विक्री
कल्याण एपीएमसीमध्ये भाजीचा एकही ट्रक आला नाही, व्यापाऱ्यांकडून कालच्या उरलेल्या भाज्यांची विक्री

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.