LIVE BLOG : वैद्यकीय प्रवेशांमध्ये यंदापासूनच मराठा आरक्षण लागू

राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Jul 2019 09:47 PM

पार्श्वभूमी

१. कर्नाटकानंतर गोव्यातही राजकीय भूकंपाची शक्यता, काँग्रेसचे 10 बंडखोर आमदार भाजप नेत्यांची भेट घेणार, तर मुंबईत कानडी आमदारांचा हायव्होल्टेज ड्रामा२.  गेल्या आषाढीला धमकीवजा इशारा देणारा मराठा समाज यंदा मुख्यमंत्र्यांचा सत्कार...More

मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावर लोकलचा खोळंबा, पनवेलच्या दिशेने ट्रेन 20 ते 25 मिनिटं उशिराने, कुर्ल्यासह विविध स्थानकांवर प्रवाशांची गर्दी