LIVE BLOG | World Cup 2019 : भारताचा अफगाणिस्तानवर 11 धावांनी संघर्षपूर्ण विजय

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Jun 2019 11:05 PM

पार्श्वभूमी

1. साताऱ्यानंतर नांदेड, यवतमाळ जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, किनवटमध्ये घरांना भेगा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण2. मंत्रालयातही दुषित पाण्याचा पुरवठा, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना जुलाब आणि उलट्या, पाण्याचे नमुने तातडीने तपासण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश3.  वातावरणातील...More

विश्वचषक 2019 : भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना, भारताचा अफगाणिस्तानवर 11 धावांनी संघर्षपूर्ण विजय, मोहम्मद शमीची हॅटट्रीक