✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

PHOTO : देवेंद्र फडणवीसांच्या कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे फोटो

एबीपी माझा वेब टीम   |  25 May 2017 12:38 PM (IST)
1

मी सध्या निलंग्यातच आहे, मला काही झालेलं नाही. डॉक्टरांनी तपासणी केली आहे. सुगर, ब्लड प्रेशर सगळं व्यवस्थित आहे सगळ्यांच्या आशीर्वादाने मी सुखरुप आहे. काळजी करण्याचं कारण नाही,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर एबीपी माझाशी बोलताना दिली.

2

घटनेनंतर मुख्यमंत्री लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरी थांबले आहेत

3

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह प्रधान सचिव प्रवीण परदेशी, स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार, केतन पाटीलही हेलिकॉप्टरमध्ये होते, सुदैवाने सर्वजण सुखरुप आहेत

4

निलंग्याहून मुंबईत येताना हा अपघात झाला. उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच हेलिकॉप्टर कोसळलं. फार उंचीवर नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

5

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हेलिकॉप्टर लातूरमध्ये कोसळलं. सुदैवाने मुख्यमंत्र्यांसह सर्व चारही जण सुरक्षित आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • महाराष्ट्र
  • PHOTO : देवेंद्र फडणवीसांच्या कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे फोटो
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.