कोल्हापूरच्या शाही दसऱ्यात सोन्याची लयलूट
एबीपी माझा वेब टीम | 11 Oct 2016 09:38 PM (IST)
1
मालोजी राजे आणि संभीजी राजे यांच्या हस्ते विधिवत पूजा झाल्यानंतर सोनं लुटण्याच्या कार्यक्रमाला सुरूवात झाली.
2
आजही सोनं, म्हणजेच आपट्याची पानं लुटण्यासाठी कोल्हापूरकरांची एकच झुंबड उडाली.
3
शाहू महाराजांच्या काळापासून राजघराण्यासोबत सोनं लुटण्याची परंपरा आहे.
4
दरवर्षीप्रमाणे शाही विजयादशमीच्या सोहळ्यासाठी हजारोच्या संख्येनं दसरा चौकात स्थानिक जमले होते.
5
6
7
8
कोल्हापुरकरांनी मोठ्या उत्साहात शाही दसऱ्याचा आनंद लुटला.