कोल्हापूरच्या मराठा मोर्चासाठी खास हेअरस्टाईल
एबीपी माझा वेब टीम Updated at: 15 Oct 2016 08:23 AM (IST)
1
मराठा क्रांती मोर्चाचा सैलाब आज कोल्हापुरात धडकणार आहे. या मोर्चाची कोल्हापूरकरांनी अस्सल रांगड्या पद्धतीने तयारी केलीय.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या मोर्चाच्या निमित्ताने कराडमधल्या एका सलूनमध्ये या मोर्चात सहभागी होण्यासाठी खास हेअरस्टाईल करण्यासाठी रांग लागली आहे.
3
'एक मराठा लाख मराठा' हे घोषवाक्य असो किंवा मराठा समाजाचं प्रतीक असलेला 'भगवा झेंडा' किंवा चक्क शिवरायही या कलाकुसरीत उमटवले आहेत.
4
कोल्हापूरच्या मोर्चासाठी तयार करण्यात आलेल्या काही खास हेअरस्टाईल.
5
6
7
8
9
10
11
12
13
14
15
16
17
18
19
20
शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरुन याचा प्रत्यय येतो. या फ्लेक्सची सध्या महाराष्ट्रभर चांगलीच चर्चा सुरु आहे. हे फ्लेक्स सोशल मीडियातही मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत. या फ्लेक्ससोबतच विविध समाजांच्या समर्थनाचे फ्लेक्सही कोल्हापुरात झळकत आहेत.