अजित पवारांच्या मातोश्रींचा 81 वा वाढदिवस, संपूर्ण पवार कुटुंबाची उपस्थिती
एबीपी माझा वेब टीम | 19 Mar 2019 12:00 AM (IST)

1
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
2
अजित पवार यांच्यासह पत्नी सुनेत्रा पवार, खासदार सुप्रिया सुळे, अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, कुटुंबातील नातू पार्थ, जय पवार असे सर्व कुटुंबीय उपस्थित होते.
3
4
संपूर्ण पवार कुटुंबीयांनी पुण्यात एकत्र येऊन आशाताईंचा वाढदिवस जल्लोषात साजरा केला.
5
आशाताई अनंतराव पवार यांनी 82 व्या वर्षात पदार्पण केलं