महाशिवरात्रीनिमित्त मुख्यमंत्र्यांचं प्रयागराजला गंगास्नान
एबीपी माझा वेब टीम | 05 Mar 2019 08:13 AM (IST)

1
मुख्यमंत्र्यांच्या स्नानावेळी उत्साहित झालेल्या भक्तांनी 'वंदे मातरम्' आणि 'मोदी-मोदी'च्या घोषणा दिल्या.
2
3
हा विशाल कुंभमेळा भव्य-दिव्य, स्वच्छ आणि पावित्र्याने आयोजित केल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
4
यावेळी रावल आणि मिश्र यांनीही कुंभात स्नान केलं.
5
महाशिवरात्रीच्या निमित्ताने भगवान शंकराला नमन करण्यासाठी मुख्यमंत्री कुंभमेळ्याला गेले होते.
6
पर्यटन मंत्री जयकुमार रावल आणि फिल्मसिटीचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रही यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित होते.
7
महाकुंभात स्नान केल्यानंतर फडणवीसांनी 'हर हर महादेव'चा जयघोष केला.
8
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर प्रयागराजला गेले होते. यावेळी त्यांनी कुंभमेळ्यात जाऊन पवित्रस्नान केलं.