मुंबई : काही दिवसांत हलकी थंडी सुरू होईल. ऋतू कोणताही असो, मुली नेहमी स्टायलिश दिसण्यासाठी सर्व प्रकारच्या युक्त्या वापरतात. आज आम्ही मुलींसाठी खास आउटफिट आयडिया घेऊन आलो आहोत. लेट नाइट डिनर पार्टीसाठी एकदम परफेक्ट आहोत.  या हिवाळ्यात, जर तुम्ही तुमच्या मित्र, प्रियकर किंवा कुटुंबासोबत लेट नाईट डिनर डेटवर जात असाल तर हे आऊटफिट तुमच्यासाठी योग्य ठरु शकेल. 


आपल्या सर्वांना माहित आहे की,  सध्याची तरुण पिढी  ही अकेजननुसार कपडे घालते. या फॅशन सेन्समध्ये आम्ही सुंदर प्रिंट्स, स्टेपल पीस, ड्रेसेससारखे कपड्यांविषयी जाणून घेणार आहोत. यामुळे तुमचे सौंदर्य वाढण्यास मदत होईल.कुटुंब किंवा मित्रांसह कोणत्याही प्रसंगी या खास आउटफिट कल्पना घेऊन आलो आहोत. जे तुमचा थंडीपासून संरक्षण तर करेलच पण तुम्हाला फॅशनेबलही ठेवेल.


या हिवाळ्यात तुम्ही हे आऊटफिट नक्की ट्राय करा...


1. Oversized Cardigans Layered With Jeans And Sweatshirts


Price: ₹3,920 MRP₹5,599 (30% Off)





Published at: 21 Oct 2023 11:45 PM (IST)

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.