✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

सेक्स लाईफ उत्तम राखण्यासाठी ही फळे व्हायग्राहून परिणामकारक

एबीपी माझा वेब टीम   |  20 Jul 2016 08:30 PM (IST)
सेक्स लाईफ उत्तम राखण्यासाठी ही फळे व्हायग्राहून परिणामकारक

अनेक पुरुष आपले सेक्स लाईफ सुखी बनवण्यासाठी व्हायग्रासारख्या उत्तेज्जक औषधांचा वापर करतात. पण आता तुम्हाला यातून मुक्ती मिळू शकते. कारण आज आम्ही तुम्हाला काही अशा फळांची माहिती सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला सेक्स लाईफसाठी व्हायग्राचा वापर करावा लागणार नाही.

1

फॉलिक अॅसिडने युक्त अवकाडो या फळाच्या सेवनाने सेक्स परफॉमन्स वाढण्यात मदत होते.

2

मैनमुळाच्या महिन्यातून एकदा सेवनाने सेक्स लाईफ चांगली राहते.

3

लसणामधील नायट्रिक ऑक्साइड एंजाइम सेक्श्यूअल परफॉमन्सला वाढवतो.

4

कलिंगडाच्या सेवनाने तुमची कामेच्छा वाढते, हे संशोधनाने सिद्ध झाले आहे.

5

अनेक पुरुष आपले सेक्स लाईफ सुखी बनवण्यासाठी व्हायग्रासारख्या उत्तेज्जक औषधांचा वापर करतात. पण आता तुम्हाला यातून मुक्ती मिळू शकते. कारण आज आम्ही तुम्हाला काही अशा फळांची माहिती सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला सेक्स लाईफसाठी व्हायग्राचा वापर करावा लागणार नाही.

6

अशाच प्रकारे डाळिंब, बेदाणे, पालक, केळी, ओटस, चॉकलेट आणि लाल मिरची सेक्स लाईफसाठी गुणकारी फळे आहेत.

7

कलिंगडाप्रमाणेच लिंबूही कामेच्छा वाढवण्यात मदत करते.

8

अल्ल्याच्या सेवनानेही सेक्स लाईफ चांगली राहण्यात मदत होते.

9

भोपळ्याचे बी वाळवून त्याचे सेवन केल्यानेही सेक्स लाईफ चांगली राहते.

  • मुख्यपृष्ठ
  • लाईफस्टाईल
  • सेक्स लाईफ उत्तम राखण्यासाठी ही फळे व्हायग्राहून परिणामकारक
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.