सलमान अनुष्का शर्मावर नाराज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Jul 2016 06:21 PM (IST)

1
अनुष्काच्या या वक्तव्यामुळे सलमान अनुष्कासोबत भविष्यात दुरावाच ठेवेल, असं सांगितलं जात आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
2
'सुलतान' सिनेमातील जोडी सलमान खान आणि अनुष्का शर्मा यांना प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे.

3
वेबसाईट bollywoodlife.com नुसार सलमान अनुष्काच्या प्रतिक्रेयवर नाराज आहे.
4
अनुष्काने सलमानच्या बलात्कार पीडितेच्या विधानावर मजेशीर प्रतिक्रिया दिली होती.
5
या सिनेमासोबतच अनुष्काने तिनही खानसोबत काम करणाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. मात्र सलमान सध्या अनुष्कावर नाराज असल्याची सर्वत्र चर्चा आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -