हर्षालीकडून कतरिनाला आंटी म्हणून बर्थ डे विश, पोस्ट व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 20 Jul 2016 05:44 PM (IST)
1
सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' सिनेमातून सर्वांवर आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या हर्षाली मल्होत्राने कतरिना कैफला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या. ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.
2
हर्षालीने हॅप्पी बर्थ डे आंटी, अशा शब्तात कतरिनाला विश केलं.
3
त्यानंतर कतरिनाच्या चाहत्यांनीही सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर केली.
4
कतरिनाला आंटी बोलल्याने काही चाहत्यांनी हर्षालीला प्रश्नही विचारले.
5
कतरिनाने जन्मदिनी फेसबुक अकाऊंट सुरु केलं आहे.
6
'बजरंगी भाईजान' सिनेमात शेवटपर्यंत शांत राहणाऱ्या हर्षालीने कतरिनाला आंटी म्हणून शुभेच्छा दिल्यामुळे एकच चर्चा रंगली.