भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. येथील सर्व राज्यांचे सौंदर्य वेगळे आहे. आज आपण राजस्थानविषयी जाणून घेणार आहोत. राजस्थानचे सौंदर्य देश-विदेशात खूप प्रसिद्ध आहे कारण येथे तुम्हाला शेकडो किल्ले, राजवाडे, तलाव, नद्या आणि जुन्या काळातील अशा गोष्टी पाहायला मिळतील. जे तुम्ही याआधी कधीच पाहिले नसेल.

भारतीयांना राजस्थानच्या इतिहासाबद्दल बरीच माहिती आहे. राजस्थानचा इतिहास विविध ऐतिहासिक लढाया, अविश्वसनीय शासक आणि भव्य किल्ल्यांशी निगडीत आहे. याला योद्धा राजांचा देश असेही म्हणतात. राजस्थानचे प्रत्येक शहर स्वतःची खास संस्कृती, वारसा, इतिहास आणि हस्तकला यांनी समृद्ध आहे. जर तुम्ही राजस्थानला भेट द्यायला गेलात तर तुम्हाला मनमोहक लोकनृत्य, वन्यजीव आणि गजबजलेल्या बाजारपेठा दिसतील. 

राजस्थानची पाच शहरं जिथे तुम्ही सैर करु शकता

1. Jaipur 

Shop Now

Published at: 22 Oct 2023 10:41 PM (IST)
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.