✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

सूर्यकिरणे तुमच्या त्वचेसोबतच केसांसाठीही धोकादायक

एबीपी माझा वेब टीम   |  09 Jun 2016 12:34 PM (IST)
1

अति घामामुळे केस चिकट आणि निस्तेज बनतात. यासाठी केस सौम्य शॅम्पूने धुवावेत. परंतु केस धुताना डोके घासू नये.

2

सूर्याची प्रखर किरणे ही तुमच्या त्वचेसोबतच केसांनाही धोकादायक आहेत. यापासून स्वत:ची जरुर काळजी घ्या.

3

त्वचेतील कोमलपणा कायम ठेवण्यासाठी आहारातील संत्री, मोसंबी, अननस, टोमॅटो, कोशिंबिर आदींचे प्रमाण वाढवावे.

4

बाजारात अनेक सनस्क्रीम उपलब्ध असतात. यातील एसपीएच 25 किंवा त्यापेक्षा अधिक प्रमाण असलेल्या क्रिमची निवड करावी. रोज घरातून बाहेर पडताना 30 मिनिटांपूर्वी हे सनस्क्रीन त्वचेवर लावावं

5

त्वचा आणि केसांच्या पोषणासाठी पाणी, फऴांचे रस, थंड दूध, नारळ पाणी रोज प्यावे. द्रव पदार्थ आपल्या शरीरातील मृत पेशींना पुनर्जीवित करण्याचे काम करतात.

6

केस धुतल्यानंतर कंडिश्नरचा वापर करावा. यामुळे तुमचे केस सॉफ्ट राहतात.

7

यासाठी मेकअप विशेषज्ञ श्रेया चड्डा सांगतात की, सूर्याच्या किरणांमुळे तुमच्या त्वचेतील ओलावा कमी होतो. त्यामुळे त्वचेतील ओलावा कायम ठेवण्यासाठी तुम्ही नेहमी स्वत:कडे एसेंस स्प्रे ठेवावा. एसेंस स्प्रे तुमच्या शरीरातील हिमोग्लोबिन संतुलित ठेऊन त्वचेतील ओलावा नियंत्रित करतो.

8

चेहऱ्यावरील तेलकटपणा घालवून फ्रेश होण्यासाठी दिवसातून दोन-चारवेळा अल्फा हायड्रोक्सी अॅसिडयुक्त फेसवॉश वापरावा. तसेच झोपण्यापूर्वी तेल विरहीत मॉईश्चर क्रीम लावावी. यामुळे तुमच्या त्वचेतील तजेलपणा कायम राहतो.

9

घामामुळे डोक्यात कोंडा निर्माण होतो. त्यामुळे आठवड्यातून एकदा झिंक पायरिथोन आणि केटोकोनजोल युक्त मेडिकेटेड शॅम्पूने केस धुवावेत. कोंडा घालवण्यासाठी लिंबू किंवा मेथीसारखे घरगुती उपायही अतिशय गुणकारी आहेत.

  • मुख्यपृष्ठ
  • लाईफस्टाईल
  • सूर्यकिरणे तुमच्या त्वचेसोबतच केसांसाठीही धोकादायक
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.