आहिलसोबत सलमानचा फोटो व्हायरल
एबीपी माझा वेब टीम | 09 Jun 2016 10:46 AM (IST)
1
अर्पिताने ट्विटरवर भाऊ सलमान आणि मुलगा आहिलचा हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.
2
सुपरस्टार सलमान खान आणि त्याचा भाचा आहिलचा नवा फोटो समोर आला आहे.देखिए
3
अर्पिताने मार्च महिन्यात आहिलला जन्म दिला होता.
4
मागील महिन्यात सलमानने आहिलसोबतचा फोटो शेअर केला होता.
5
सलमान, आहिल आणि अर्पिता
6