✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

वाढत्या कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रण कसे मिळवाल?

एबीपी माझा वेब टीम   |  08 Aug 2016 05:54 PM (IST)
1

तसेच तळलेले पदार्थही खाणे टाळावे.

2

याशिवाय केक आणि पेस्ट्रीसारखे पदार्थही टाळावेत. कारण, यामध्ये सॅच्यूरेटिड फॅट असल्याने, तुमच्या शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत करते.

3

काही औषधी वनस्पतींपासून तयार केलेले पदार्थ कॉलेस्ट्रॉलला नियंत्रित करण्यास मदत करतात, उदा. ओट्स. याधील सोल्यूबल फायबर कॉलेस्ट्रॉलला नियंत्रित करतात.

4

कॉलेस्ट्रॉल नियंत्रणात मिळवण्यासाठी सुरुवातीला ज्यामध्ये त्याचे प्रमाण अधिक आहे, असे पदार्थ खाणे टाळावे. उदा. नॉन-व्हेजिटेरियन फूड, अंडी, चिकन, मासे, आणि मटण इत्यादी.

5

अनेकवेळा शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढण्याचे कारण एकतर वाढते वय, किंवा अनेक प्रकारचे डाएट केल्याने वाढल्याचे सांगितले जाते. मधुमेहाच्या समस्यांनीही शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढते असेही बोलले जाते. पण आज आम्ही तुम्हाला, कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवण्यासाठी तुम्हाला काही टिप्स देणार आहोत.

6

डाएटमध्ये ग्रीन टी घेतल्यास कॉलेस्टॉलवर नियंत्रण मिळवता येते.

7

जर रोज तुळशीची पाच पाने तोंडात ठेवल्यास, किंवा त्याचा काढा तयार करून पिल्यास कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवता येते.

8

तसेच संफरचंदही त्याच्या सालींसोबत खावे.

  • मुख्यपृष्ठ
  • लाईफस्टाईल
  • वाढत्या कॉलेस्ट्रॉलवर नियंत्रण कसे मिळवाल?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.