हे आहेत सलमानचे जवळचे मित्र
एबीपी माझा वेब टीम | 08 Aug 2016 03:10 PM (IST)
1
सलमानने आपल्या जवळच्या मित्रांमध्ये संजूचही नाव घेतलं आहे. संजय दत्तला लहानपणापासून पाहत आलो असल्यामुळे तो खूप जवळचा मित्र आहे असं सलमानने सांगितलं.
2
आपल्या जवळच्या मित्रांमध्ये सलमानने आमिर खान आणि शाहरूख खानचं नाव घेतलं आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये बऱ्याचदा त्यांच्यात वाद असल्याचं बोललं जातं. पण यामुळे त्यांच्यात काही वाद नसल्याचं समोर आलं आहे.
3
सलमान खानः जन्म तारीख, 27 डिसेंबर 1965, वयः 50 वर्षे
4
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफचं नाव घ्यायलाही विसरला नाही. सलमान आणि कॅटरिनाच्या मैत्रीबद्दल बऱ्याच अफवा आजपर्यंत उठल्या आहेत.