1000 रोबोट्सचा नृत्याचा नवा विक्रम!
![1000 रोबोट्सचा नृत्याचा नवा विक्रम! 1000 रोबोट्सचा नृत्याचा नवा विक्रम!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/08161854/441.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
एवढ्या मोठ्या संख्येने रोबोट्सचे नृत्य पहिल्यांदा पाहण्यात आले (सर्व फोटो प्रतिकात्मक आहेत.)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App![1000 रोबोट्सचा नृत्याचा नवा विक्रम! 1000 रोबोट्सचा नृत्याचा नवा विक्रम!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/08161851/349.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
या कार्यक्रमाचे आयोजन क्विंगदाओ एव्हर विन कंपनीद्वारे करण्यात करण्यात आले होते. या पूर्वी यूबीटेक रोबोटिक्स कार्प या चीनी कंपनीने 540 डासिंग रोबोट्सचा विक्रम नोंदवला होता.
![1000 रोबोट्सचा नृत्याचा नवा विक्रम! 1000 रोबोट्सचा नृत्याचा नवा विक्रम!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/08/08161849/179.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=800)
''क्विंगदाओ बीअर फेस्टिव्हलमध्ये 43.8 सेमी लांबीच्या या प्रत्येक डान्सिंग मशिनला एकाच मोबाईलने नियंत्रित केले गेले. यावेळी काही रोबोट्सनी तांत्रिक बिघाडामुळे नृत्य सादर केले नाही, तर काही नृत्य सादर करताना पडले, त्यांना अपात्र घोषित करण्यात आले. जवळपास सर्वच रोबोट्सनी 60 सेकंद नृत्य सादर केले, असे गिनीज बुककडून सांगण्यात आले.
चीनमध्ये 1007 रोबोट्सनी एकत्रित नृत्य सादर करून नवा विक्रम केला आहे. हा विक्रम गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -