औषधांशिवाय कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्याच्या टीप्स
एबीपी माझा वेब टीम | 08 Aug 2016 12:32 PM (IST)
1
तुळशीचे पान देखील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.
2
तळलेले पदार्थ खाणं टाळावं.
3
केक, पेस्ट्री यांमधील सॅच्युरेटेड फॅटमुळे कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं.
4
कोलेस्ट्रॉल रोखण्यासाठी काही पदार्थ देखील मदत करतात. ओट हा पदार्थ आहारात घेतल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.
5
अंडी, चिकन, मटन आणि मासे हे कोलेस्ट्रॉलयुक्त पदार्थ खाणं टाळावं.
6
आहारातील अनियमितता आणि वयोमान यांमुळे कोलेस्ट्रॉल ही अनेकांसाठी गंभीर समस्या आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रण ठेवण्याच्या काही खास टीप्स..
7
डाएटमध्ये ग्रीन टी घ्यावा.
8
गुगलू ही औषधी वनस्पती देखील कोलेस्ट्रॉल रोखण्यास मदत करते.
9
सफरचंद सालीसह खावेत.
= 9">