जुन्या आठवणींसह बिग बींचा फ्रेंडशीप डे साजरा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Aug 2016 09:26 AM (IST)
1
बिग बींनी धर्मेंद्र, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबतचे जुने फोटो शेअर करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
'शोले' सिनेमातील जय-विरु या जोडीचा फोटो बिग बींनी शेअर केला. जीवनातील काही क्षण नेहमीसाठी अविस्मरणीय होतात, अशा कॅप्शनसह हा फोटो शेअर केला आहे.
3
बिग बी अमिताभ बच्चन यांनी जुन्या आठवणींसह फ्रेंडशीप डे साजरा केला.
4
फ्रेंडशीप डेच्या निमित्ताने बिग बींनी अतिशय भावुक होत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
5
एका ग्रिटिंगमध्ये बिग बींनी शत्रुघ्न सिन्हाच्या 'खामोश' या प्रसिद्ध डायलॉगचा उल्लेख केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -