✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

तुमचं फेसक्रीम किंवा मॉश्चराझर खराब झालंय कसं ओळखाल?

एबीपी माझा वेब टीम   |  21 Jul 2016 07:40 PM (IST)
1

मॉश्चरायझर हे सूर्य प्रकाशात अतिशय संवेदशील असतात. त्यामुळे ते खराब झाले असल्यास सूर्य प्रकाशात ठेवताच त्याचा रंग पिवळा होतो. तेव्हा ब्यूटी प्रोडक्ट हे नेहमी थंड ठिकाणीच ठेवावेत. तसेच तुम्ही कोणतेही स्किन केअर प्रोडक्ट करला, तेव्हा ते एअर टाइट असल्याची खात्री करून घ्या. तसेच ते सूर्य प्रकाश अथवा गरम वातवारणापसून संरक्षित जागी ठेवा.

2

अनेकवेळा मॉश्चरायझरचा वापर केल्यानंतरही त्वचा खरबडीत होते. अशावेळी त्या मॉश्चरायझराचा वापर करणे बंद करावे.

3

सर्वसाधारणपणे कोणतेही मॉश्चरायझर तुमच्या त्वचेप्रमाणे खरेदी करावे. जर तुम्हाला तुमच्या मॉश्चरायझरमध्ये ब्लॅक स्पॉट दिसण्यास सुरुवात झाली, तर त्यात बुरशी किंवा बॅक्टेरिया जमा होऊ लागल्याचे समजावे.

4

काही मॉश्चरायझर खराब होताना, त्यातून एक विचित्र प्रकारचा दुर्गंध येण्यास सुरुवात होते. जर तुमच्या मॉश्चरायझरमधून अशाप्रकारची दुर्गंधी येत असल्यास तत्काळ ते फेकून द्यावे.

5

सर्वसाधारणपणे कोणत्याही मॉश्चरायझर क्रीमची एक्सपायरी डेट ही १८ ते २४ महिन्यांनी असते. त्यामुळे दीड वर्षानंतर तुम्हाला त्याची एक्सपायरी डेट नक्की चेक केली पाहिजे. तसेच तुम्ही कोणतेही क्रीम खरेदी करताना, त्याची एक्सपायरी डेट नक्की तपासा.

6

जर तुमच्या मॉश्चरायझरमध्ये कणी, किंवा दाट होऊ लागल्यास ते खराब झाले असल्याचे समजावे. कारण जेव्हा मॉश्चरायझर खराब होऊ लागते, तेव्हा त्यातील केमिकल वेगळे होण्यास सुरुवात होते.

7

एक्सपायर क्रीम किंवा मॉश्चरायझर्सच्या वापरामुळे तुमच्या त्वचेमध्ये इरिटेशन आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुमच्या फेसक्रीमची एक्सपायरी डेट ओळखण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगत आहोत.

8

अनेकवेळा कमी किंमत आणि डिस्काऊंट ऑफरमुळे अनेकजण फेसक्रीम आणि मॉश्चरायझरची खरेदी करतात. यावेळी त्याची एक्सपायरी डेटही ते तपासत नाही. तर काहीजण एकाच फेसक्रीमचा वापर दीर्घकाळ करतात. पण या फेसक्रीम आणि मॉश्चरायझर तुमच्या त्वचेला हानीकारक ठरू शकतात.

  • मुख्यपृष्ठ
  • लाईफस्टाईल
  • तुमचं फेसक्रीम किंवा मॉश्चराझर खराब झालंय कसं ओळखाल?
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.