पहिल्याच उड्डाणात विमानाला अपघात, पाच जणांचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 21 Jul 2016 03:35 PM (IST)
1
आपल्या पहिल्याच उड्डाणात या विमानाला अपघात झाला.
2
या अपघातात जवळजवळ 5 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 10 प्रवासी होते.
3
विमानाचं संतुलन बिघडलं आणि ते थेट एका पुलावर जाऊन धडकलं.
4
चीनच्या शांघायमध्ये जमीन आणि पाण्यावर चालणाऱ्या विमानाचा अपघात झाला आहे.