✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

क्रेडिट कार्डवर कसे कराल पॉइंट रिडीम

एबीपी माझा वेब टीम   |  06 Jul 2016 05:36 PM (IST)
1

सध्यातर यासाठी एक नवा ट्रेंड आला आहे. बँकांना याबदल्यात को ब्रॅडेड क्रेडीट कार्ड देण्यास सुरुवात केली आहे. ज्याचे अनेक कंपनींशी टायअप असते. अन या क्रेडिट कार्डवरून खरेदी करण्याने दुप्पट फायदा होतो. उदा. इंधन खरेदी, रेस्टॉरंट, हॉटेल बिल आदीमध्ये सुट मिळू शकते.

2

रिवॉर्ड पॉइंट दोन प्रकारचे असतात. हे पॉइंट परत करून तुम्हाला एकतर त्याबदल्यात रोख रक्कम मिळू शकते. किंवा या पॉइंटच्या आधारे सिलेक्टेड दुकान, शोरूममधून खरेदी करू शकता. जर तुम्ही पॉइंट रिडीम करण्याच्या बदल्यात शॉपिंगचा विचार करीत असाल तर ते अशा जागी करा, ज्या शोरूमचे आणि तुमच्या कंपनीचे टायअप असेल. त्यामुळे तुम्हालाच याचा जास्तीत जास्त फायदा होईल.

3

तुम्ही क्रेडिट कार्डचे पॉइंट रिडीम करून कपडे खरेदी किंवा फ्लाइटचे तिकिट बुकिंग किंवा इतर खरेदी करू शकता. अनेक बँका रिवॉर्ड पाइंटच्या आधारे विमान प्रवासाच्या तिकीटात सुट देतात.

4

जेव्हा तुम्ही क्रेडिट कार्ड सरेंडर किंवा रिन्यू करता त्यावेळीस मिळालेले रिवॉर्ड पॉइंट बाद होतात. त्यामुळे कार्ड रिन्यू करताना हे लक्षात ठेवले पाहिजे. पण वेळेपूर्वीच क्रेडिट कार्डला रिडीम करा, नाहीतर क्रेडिट कार्डचे पॉइंट वाया जातील.

5

क्रेडिट कार्डवरून 100 किंवा 200 रुपयाचे पेमेंट करताना तुम्हाला प्रत्येक ट्रॉन्झक्शनवर एक पॉइंट मिळतो. अशा प्रकारे तुम्हचे 2000 पेक्षा जास्त पॉइंट झाल्यावर त्याला तुम्ही रिडीम करु शकता. क्रेडिट कार्डद्वारे तुम्ही खरेदी करतात तेव्हा तुम्हाला प्रत्येक ट्रॉन्झक्शनसाठी पाइंट मिळतात. तुम्हाला मिळणारे पॉइंट संग्रहित करीत राहा. पण लक्षात ठेवा रिडीम पॉइंटला एक वेळेची मर्यादाही असते.

6

सध्याच्या काळात सर्वजण क्रेडिट कार्डचा वापर करतात. कारण गरजेच्यावेळी अवश्यक रोख रक्कम मिळवणे सोपे होते. पण क्रेडिट कार्डचा एवढाच फायदा नसून आणीखनही फायदे आहेत. क्रेडिट कार्डच्या प्रत्येक ट्रान्झाक्शनवर मिळणारा रिवॉर्ड पॉइंट बद्दल तुम्हाला माहितीच असेलच. यामुळे तुम्ही जितके पेमेंट केले आहे, त्याच्यावर कॅश रिवॉर्डसोबतच अन्य सवलतीही मिळतात.

  • मुख्यपृष्ठ
  • लाईफस्टाईल
  • क्रेडिट कार्डवर कसे कराल पॉइंट रिडीम
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.