मंत्रीपदावरुन गच्छंती, स्मृती इराणींची ट्विटरवर खिल्ली
एबीपी माझा वेब टीम | 06 Jul 2016 11:06 AM (IST)
1
2
3
4
5
6
7
8
स्मृती इराणींकडून केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रीपद काढल्यानंतर त्यांची ट्विटरवर चांगलीच खिल्ली उडवली जात आहे. ट्विटरवर #bybysmriti टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे.