केसांच आरोग्य टिकवण्यासाठी ते कितीवेळा धुवावेत?

तुमचे केस मध्यम स्वरुपातील असतील तर आठवड्यातून दोन किंवा तीनवेळा धुवावेत. त्यांना जास्ती तेल लावण्याचीही गरज नसते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
प्रत्येकाची केसांची ठेवण वेगळं असतं, त्यामुळे त्यावरील उपचार पद्धतीदेखील वेगळ्या असतात.

हलक्या केसांसाठी तेलाची अधिक गरज असते. अशा केसांना आठवड्यातून दोन किंवा तीनवेळा जरुर धुवावेत.
जर तुमचे केस खरखरीत असतील, तर तुम्ही आठवड्यातून दोनवेळा तरी धुवावेत. तसेच तुमच्या केसांचा कोरडेपणा घालवण्यासाठी ते रोज धुवून त्याला कंडिशनरिंग केल्यास तुमचे केस गळणार नाहीत.
एका रिसर्चनुसार, लांबसडक केसांना रोज तेल लावणे गरजेचे आहे.
अनेकांना आठवड्यातून कितीवेळा केस धुवावेत हा प्रश्न नेहमी पडलेला असतो. कारण केमकलच्या संपर्कामुळे केस अनेकवेळा खरखरीत आणि कोरडे बनतात.
केस धुताना नेहमी शाम्पूचा वापर केल्यास ते ड्राय होऊ शकतात. त्यामुळे केस धुताना शाम्पूचा कमी वापर करावा. तसेच केस धुतल्यानंतर त्याला कंडिशनरिंगही करावे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -