पुण्यात वाहन तोडफोड, बिबवेवाडीत डझनभर गाड्या फोडल्या
एबीपी माझा वेब टीम | 19 Jun 2016 11:12 AM (IST)
1
पुण्यात वारंवार घडत असलेल्या जळीतकांड आणि तोडफोडीच्या घटनांमुळे वाहनचालकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे.
2
पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं आहे.
3
शनिवारी रात्री मद्यधुंद अवस्थेत काही जणांनी वाहनांची तोडफोड केल्याची माहिती आहे.
4
पुण्याच्या बिबवेवाडीत 12 ते 15 गाड्या फोडल्याची घटना समोर आली आहे.
5
पुण्यातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या जळीतकांडाच्या घटना ताज्या असतानाच गाड्या फोडण्याचं सत्रही सुरु आहे.