भरधाव गाडी चालवाण्या आधी हे फोटो नक्की पाहा!
या आकृतीला अशाप्रकारे डिझाईन करण्यात आले आहे की, ज्यामध्ये तुम्ही कोणताही मोठा अपघात सहज पचवू शकाल.
हे फोटे असे विचित्र आहेत, की जर तुम्ही स्वत: ला रुपात imagine केल्यास, तुमचही डोकं सुन्न होईल.
पण अशाप्रकारचे भयावह शरीर कोणालाच नकोसे असेल.
पण जर दोन कारची समोरासमोर धडक झाल्यास अशा आकाराची व्यक्ती वाचण्याची शक्यता कमी असते.
पण ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या रोड सेफ्टी कॅम्पेनमध्ये एका संघटनेने कार क्रॉशिंगमध्ये अशा शरिराचा व्यक्ती वाजू शकतो, असे सांगितले आहे.
जर अशा शरिराची व्यक्ती आपली कार फुल स्पीडमध्ये एखाद्या झाडावर किंवा भिंतीवर आदळेल, तरी त्याची वाचण्याची शक्यता अधिक असते.
तुम्ही ज्या रस्त्यांवरून प्रवास करीत असाल, तो कितीही धोकादायक असेल, पण जर तुमचे शरीर अशाप्रकारे विकसित असेल, तर तुम्ही कोणत्याही अपघातापासून वाचू शकाल असे याद्वारे सांगण्यात येत आहे.
या फोटोत दिसत असलेली आकृती Patricia Piccininiने बनवली आहे.
अशी घटना अद्याप अपल्या कोणासोबतही घडली नाही.