जर तुम्हाला झोप येत नसेल तर हे उपाय करा
एबीपी माझा वेब टीम | 09 Jun 2016 04:59 PM (IST)
1
झोप येण्यापूर्वी आंघोळ केल्यास तुम्हाला चांगली झोप येईल
2
जर तुम्हाला गाणी ऐकण्याची सवय असेल तर झोपण्यापूर्वी गाणी ऐका आपोआप झोप येईल
3
झोपण्यापूर्वी मद्यप्राशन न करण्याचा प्रयत्न करा
4
झोप येण्यासाठी तुमच्या श्वासोत्सवासावर लक्ष केंद्रीत करा
5
रात्री झोपण्यापूर्वी एखादे पुस्तक वाचा
6
जर तुम्हाला झोप येत नसेल तर हे उपाय करा.
7
जर तुमच्या मनावर दडपण असेल, आणि त्यामुळे तुम्हाला झोप येत नसेल तर तुम्हच्या आवडीच्या गोष्टी करा. उदा. संगीत ऐकणे, गिटार वाजवणे इत्यादी.
8
झोप येण्यासाठी उलटे आकडे म्हणा