Bhaubeej 2021Gift Ideas : दिवाळी सणाची वाट अनेक लोक पाहात असतात. दिवाळीमधील भाऊबीज हा सण विशेष मानला जातो. भाऊ आणि बहिणीचा हा सण सर्व जण आनंदाने साजरा करतात. अनेकांना असा प्रश्न पडला असेल की, भाऊबीजेच्या दिवशी आपल्या बहिणीला काय गिफ्ट द्यावे? तुम्हाला जर तुमच्या बहिणीला भाऊबीजेच्या दिवशी खास आणि हटके गिफ्ट द्याचे असेल तर हे गिफ्टचे ऑप्शन्स एकदा नक्की पाहा
चॉकलेट्स
अनेकांना चॉकलेट्स खायला आवडतात. त्यामुळे जर तुमच्या बहिणीला वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट्स खायला आवडत असतील तर तुम्ही डार्क चॉकलेट किंवा व्हाइट चॉकलेट तिला गिफ्ट देऊ शकता. सध्या बाजारामध्ये विविध प्रकारच्या गिफ्ट बॉक्समध्ये चॉकलेट्स मिळतात. अनेक फ्लेवर्समध्ये देखील चॉकलेट्स मिळतात. ते तुम्ही बहिणीला गिफ्ट देऊ शकता.
ड्रेस
जर तुमच्या बहिणीला ट्रेडिशनल कपडे आवडत असतील तर तुम्ही तिला साडी किंवा ट्रेडिशनल ड्रेस देऊ शकता किंवा जर बहिणीला मॉडर्न कपडे आवडत असतील तर तुम्ही तिला वन पिस देऊ शकता.
ज्वेलेरी
अनेक महिला आणि मुलींना चांदी किंवा सोन्याची ज्वेलरी घालायला आवडतात. वेगवेगळे सेट, कानातले, गळ्यातले, नथ इत्यादी ज्वेलरी तुम्ही बहिणीला या भाऊबीजेला देऊ शकता. अंगठ्या, कानातले, हार, ब्रेसलेट या ज्वेलरी देखील तुम्ही देऊ शकता.
Weight Loss Without Exercise : व्ययाम न करता झटपट कमी होईल वजन; ट्राय करा 'ही' सोपी ट्रिक
मेक- अप चे सामान
आय लायनर, कन्सिलर, आयशॅडो, काजळ किंवा लिपस्टिक इत्यादी मेक-अपचे समाना तुम्ही बहिणीला भाऊबीजेच्या दिवशी गिफ्ट करू शकता. जर तुमच्या बहिणीला मेक-अपची आवड असेल तर तुम्ही तिला मेक-अपचे संपूर्ण किट देऊ शकता. त्यामध्ये मेक-अपचे विविध सामान असते.
Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित
dry fruit paratha : घरच्या घरी झटपट बनवा; हेल्दी आणि टेस्टी ड्राय फ्रूट पराठा
तसेच पुस्तके जुन्या फोटोंचे कोलाज, फोटो फ्रेम आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू या वस्तू देखील तुम्ही भाऊबीजेच्या दिवशी बहिणीला गिफ्ट करू शकता.