Amazon offer : अनेक दुकांमध्ये जाऊन खरेदी करण्यापेक्षा ऑनलाइन पद्धतीनं खरेदी करण्यास प्रधान्य देतात. अॅमेझॉन या अॅपवरून देखील अनेक लोक वेगवगेळ्या वस्तबू खरेदी करतात.  अ‍ॅमेझॉनवर सध्या इलेक्ट्रिक वस्तूंच्या किंमतीवर डिस्टाउंट मिळत आहे. कूपन कोडचा वापर केल्यानंतर हेडफोन,  स्पिकर, कॅमेरा इत्यादी इलेक्ट्रीक वस्तूंच्या किंमतींवर सूट मिळणार आहे. जाणून घेऊयात या ऑफरबाबत...

अ‍ॅमेझॉनवर 15 मार्च पर्यंत ही ऑफर मिळणार आहे.  जर तुम्ही  AMZELEC100 या कोडचा वापर 15 मार्च पर्यंत केला तर तुम्हाला इलेक्ट्रिक वस्तू आणि म्युझिक  इन्स्ट्रुमेंट्स, ऑफिसमध्ये वापरण्यात येतील अशा वस्तू आणि इतर काही वास्तूंवर डिस्काऊंट मिळणार आहे. 

तसेच या ऑफरमध्ये तुम्हाला 100 रूपयांपर्यंतचा कॅश बॅक देखईल मिळेल. त्यासाठी तुम्हाला 299 पेक्षा जास्त किंमतीची वस्तू खरेदी करावी लागेल.  

ऑनलाइन खरेदी करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा-

https://www.amazon.in/b?node=27963327031  Disclaimer: ही सर्व माहिती अ‍ॅमेझॉनच्या वेबसाईटवरूनच घेण्यात आली आहे.  या संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला Amazon वर जाऊन संपर्क करावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.

महत्वाच्या बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha