Amazon Great Indian Festival Sale: जर तुम्हाला घर सजवण्यासाठी कोणतेही फर्निचर खरेदी करायचे असेल किंवा इतर कोणत्याही गृहसजावटीच्या वस्तू घ्यायच्या असतील, तर अॅमेझॉन तुम्हाला फर्निचरवर 70% सूट देत आहे. फर्निचरवर अॅमेझॉन सेलमध्ये सहज रिटर्न आणि एक्सचेंज पर्याय देखील उपलब्ध आहे.


Link For Amazon Great Indian Festival Sale
ऑफिसच्या खुर्च्या आणि डेस्कवर 70% पर्यंत सूट मिळत आहे. जर ईएमआयचा (EMI) पर्याय करायचा असेल तर ते 145 रुपयांपासून सुरू होतो. या वर्गात तुम्हाला सर्व प्रकारच्या कार्यालयीन खुर्च्या आणि टेबल मिळतील.


गाद्यांवर 60% पर्यंत सूट - ब्रँडेड गाद्यांवर सेलमध्ये 60% पर्यंत सूट मिळत आहे. स्लीपवेल, वेकफिट, ड्युरोफ्लेक्स, स्प्रिंगटेकसह अनेक मोठ्या ब्रॅण्डच्या गाद्यांवर सवलत उपलब्ध असेल.


Link For Amazon Great Indian Festival Sale On Furniture


बेडवर 60% पर्यंत सूट - किंग आणि क्वीन आकाराच्या बेडला सेलमध्ये सवलत मिळत आहे आणि ते 8000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सेलमध्ये उपलब्ध आहेत. बेडवर ईएमआयचा पर्यायही आहे.


सोफा आणि रिक्लाइनरवर 60% पर्यंत सूट - नवीनतम डिझाइन सोफा आणि रिक्लाइनर खुर्च्यांवर 60% पर्यंत सूट. सोपी ईएमआयची सुविधाही आहे.


Link For Amazon Great Indian Festival Sale On Furniture



डायनिंग सेटवर 50% पर्यंत सूट - डायनिंग टेबल आणि चेअर सेटवर 50% पर्यंत सूट. यामध्ये तुम्ही खुर्ची किंवा टेबल स्वतंत्रपणे खरेदी करू शकता.



फर्निचर ऑफर


13,129 पासून सुरू होणारे रिक्लाइनर


लाउंज आणि एक्सेंट चेअरची किंमत 195 पासून सुरू होते.



कॉफी टेबलची किंमत 1899 रुपयांपासून पुढे


टीव्ही युनिटची किंमत 1129 रुपयांपासून सुरू होते.


1799 पासून बुकशेल्फ सुरू.


स्विंग चेअर 1233 पासून सुरू.


क्रोकरी कॅबिनेटवर 60% सूट आहे.


Link For Amazon Great Indian Festival Sale On Furniture



फर्निचर विक्रीमध्ये विशेष काय आहे?


 


फर्निचर वर No Cost EMI चा ऑप्शन आहे.



इन्स्टॉलेशन सुविधा उपलब्ध असेल.


48 तासांच्या आत वितरण पर्याय.


घरगुती वस्तू क्लिअरन्स स्टोअर वरून उच्च सवलतीसह खरेदी करा.



फर्निचर 1499 रुपयांपासून सुरू होते.



थेट हाफ प्राइस स्टोअरमध्ये 50% सूट.


Link For Amazon Great Indian Festival Sale On Furniture



Disclaimer: ही सर्व माहिती अॅमेझॉनच्या वेबसाईटवरूनच घेण्यात आली आहे. मालाशी संबंधित कोणत्याही तक्रारीसाठी, आपल्याला Amazon जाऊन संपर्क करावा लागेल. एबीपी माझा येथे नमूद केलेल्या उत्पादनांची गुणवत्ता, किंमत आणि ऑफरची पुष्टी करत नाही.