Amazon Beauty Sale: दिवाळीची चाहूल लागली की भरभरून खरेदी करणाऱ्यांना आता ऑनलाईन बाजारपेठा खुणावू लागल्या आहेत. घरबसल्या, हवं तसं, स्वस्त आणि मस्त शॉपिंग करण्यासाठी अमेझॉनचा खास वार्षिक सेल लवकरच सुरू होणार आहे. सुंदर दिसणं खरंतर प्रत्येकालाच आवडतं, मग ती महिला असो किंवा पुरुष. पण त्यासीठी वेगवेगळे प्रयत्न करण्यात मात्र महिलाच अधिक पुढे असतात, असं दिसून येतं. आता अमेझॉनच्या कॉस्मेटिक सेलने त्यात आणखी भर घातली आहे.
Amazon Festival Sale : Amazon चा ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 4 ऑक्टोबरपासून, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार अनेक ऑफर
नवरात्री, दिवाळी म्हटले की, महिलावर्गासाठी तर पर्वणी असते. कोणत्याही सणासाठी तयार होताना सर्वात महत्त्वाचे असतात ते म्हणजे सौंदर्य प्रसाधने तुमच्या मुळ सौंदर्यात अधिकच भर घालतात. दररोजच्या वापरासाठी आपल्याला सतत सौंदर्यप्रसाधनांची गरज लागत असते. अॅमेझॉनवर सुरू होणाऱ्या सेलमध्ये ब्यूटी, पर्सनल ग्रूमिंग, सौंदर्य प्रसाधनांवर भारी डिस्काऊंट देण्यात आला आहे. सर्वात चांगल्या hair Straightener तुम्हाला 200 रुपयात मिळणार आहे. तसेच इतर वस्तूंवर देखील 60% सूट देण्यात आली आहे.
दररोजच्या वापरासाठी आपल्याला सतत सौंदर्यप्रसाधनांची गरज लागत असते. बॉडी केअर, स्कीन केअर, हेअर केअर अशा अनेक गोष्टींसाठी विविध सौंदर्यप्रसाधनं आपण सतत खरेदी करत असतो. ज्यामुळे आपलं डेली स्कीन केअर रूटीन पाळणं नक्कीच सोपं आणि सहज होतं. अॅमेझॉनच्या सेलमध्ये या सर्व गोष्टी पू्र्ण होणार आहे. आजकाल सर्वचजण आपल्या दिसण्याबाबत सतर्क असतात. जास्तीत जास्त प्रेझेंटेबल दिसायला हवं यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे क्रिम, लेप, पावडर, मॉइश्चरायझर, मस्कारा, लिपस्टिक अशा सर्व गोष्टी ब्रॅंडेड मिळणार आहे. ते ही 200 रुपयापेक्षा कमी किंमतीमध्ये मिळणार आहे
केस Straight करण्यासाठी आता प्रत्येकीवेळी पार्लरला जाण्याची गरज नाही. फक्त 199 रुपयात आता तुम्हाला घरबसल्या तुमची हेअर स्टाईल बदलता येणार आहे. अॅमेझॉनवर Oblivion Ceramic Plate Hair Styler Straightener वर तब्बल 60% सूट देण्यात आली आहे. त्यानंतर 499 रुपयांचा Straightener तुम्हाला फक्त 199 रुपयांमध्ये मिळणार आहे. या Straightener ला सेरेमिक प्लेट असल्याने केस स्ट्रेट करताना तुम्ही आरामात करू शकता.