job opportunity : नोकरीच्या (Job) शोधात असणाऱ्या तरुण तरुणींसाठी एक चांगली संधी आली आहे. विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ (Mahatma Phule Agricultural University) ते भारतीय पोस्टल सर्कलसह अनेक विभांगामध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळं इच्छुक उमेदवारांनी लावकरात लवकर या संधीचा लाभ घेणं गरजेचं आहे. जाणून घेऊयात कोणकोणत्या जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. त्याची प्रक्रिया नेमकी काय?
महात्मा फुले कृषी विद्यापीठात भरती प्रक्रिया सुरु
महात्मा फुले कृषी विद्यापीठात यंग प्रोफेशनल II यासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ही कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी आहे. या पदासाठी जागा फक्त 1 आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 एप्रिल 2024 ही आहे. यासाठी अधिकृत संकेतस्थळ : mpkv.ac.in वर भेट द्या.
यंग प्रोफेशनल I या पदासाठी देखील भरती सुरु झाली आहे. शैक्षणिक पात्रता ही B. Tech. Agril. Engg. असणार आहे. यासाठी एकूण जागा 2 आहेत.
ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ही 30 एप्रिल 2024 आहे. अर्ज पाठविण्याचा अधिकृत पत्ता हा कृषीशास्त्रज्ञ, प्रादेशिक ऊस आणि गूळ संशोधन केंद्रासमोर. श्री. शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर 416 005. अधिकृत संकेतस्थळ : mpkv.ac.in
भारतीय पोस्टल सर्कल
स्टाफ कार ड्रायव्हर्स (सामान्य श्रेणी) या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे.
शैक्षणिक पात्रता ही 10 वी उत्तीर्ण आहे. एकूण रिक्त जागा या 27 आहे. तर वयोमर्यादा 18 ते 27 वर्षे असणार आहे. ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ही 14 मे 2024 आहे. अर्ज पाठविण्याचा पत्ता हा व्यवस्थापक, मेल मोटर सेवा, बंगळुरु-560001
अधिकृत संकेतस्थळ : indiapost.gov.in
https://mpkv.ac.in/Uploads/AKMU/YP_I___II_RS__JRS_Kolhapur_20240412055708.pdf
https://drive.google.com/file/d/1zHdoHOjG_-Ps18a2S9r1bN4689uXbinH/view
3) मुंबई नेव्हल डॉकयार्ड
इलेक्ट्रिशियन या पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित ट्रेड मध्ये ITI. एकूण जागा या 40 आहेत. वयाची अट 18 वर्षे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 10 मे 2024 आहे. अधिकृत वेबसाईट: indiannavy.nic.in
4) मेकॅनिक (Diesel)
मेकॅनिक (Diesel) या पदासाठी जागा निघाली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित ट्रेड मध्ये ITI असणं गरजेचं आहे. एकूण जागा या 35 आहेत. वयाची अट ही 18 वर्षे असावी. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024. अधिकृत वेबसाईट: indiannavy.nic.in
5) वेल्डर (G & E)
वेल्डर (G & E) पदासाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित ट्रेड मध्ये ITI. एकूण जागा या 20 आहेत. वयाची अट ही 18 वर्षे आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मे 2024.अधिकृत वेबसाईट: indiannavy.nic.in
6) शिपराईट (Steel)
शैक्षणिक पात्रता: संबंधित ट्रेड मध्ये ITI
एकूण जागा - 16
वयाची अट - 18 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 मे 2024
अधिकृत वेबसाईट: indiannavy.nic.in
https://drive.google.com/file/d/1RWSNLuToBAUXNfQemaHR28vRbfpfS7jj/view
7) HURL : हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लि.
एकूण रिक्त जागा : 80
मॅनेजर / (L2)
शैक्षणिक पात्रता : इंजिनिरिंग पदवी/B.Sc. (Agri)
एकूण जागा - 20
वयोमर्यादा : 30 ते 47 वर्षांपर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : jobs.hurl.net.in
8) इंजिनिअर/ (L-1)
शैक्षणिक पात्रता : इंजिनिरिंग पदवी
एकूण जागा - 34
वयोमर्यादा : 30 ते 47 वर्षांपर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : jobs.hurl.net.in
9) ऑफिसर/ (L-1)
शैक्षणिक पात्रता : इंजिनिरिंग पदवी/MBA/CA/CMA
एकूण जागा - 14
वयोमर्यादा : 30 ते 47 वर्षांपर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० मे २०२४
अधिकृत संकेतस्थळ : jobs.hurl.net.in
10) असिस्टंट मॅनेजर/(L1) FTC
शैक्षणिक पात्रता : पदवी/PG डिप्लोमा
एकूण जागा - 07
वयोमर्यादा : 30 ते 47 वर्षांपर्यंत
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : jobs.hurl.net.in
https://jobs.hurl.net.in/others/E%2002%202024.pdf
11) संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल
असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant-AC)
BSF
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
एकूण जागा - 186
वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : upsc.gov.in
12) असिस्टंट कमांडंट CRPF
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
एकूण जागा - 120
वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : upsc.gov.in
13) असिस्टंट कमांडंट CISF
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
एकूण जागा - 100
वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : upsc.gov.in
14) असिस्टंट कमांडंट ITBP
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.
एकूण जागा - 58
वयोमर्यादा : 20 ते 25 वर्षे
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मे 2024
अधिकृत संकेतस्थळ : upsc.gov.in
https://drive.google.com/file/d/1El2HjXfx8ScQkwSujuk_cEvCo5kH2EAF/view
महत्वाच्या बातम्या:
सुवर्णसंधी! परीक्षेशिवाय भरती, आधार कार्ड तयार करणाऱ्या कंपनीत नोकरीची संधी, नेमकी पात्रता काय?