Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या कदंबा परिवहन कॉर्पोरेशन लिमिटेड, गोवा या ठिकाणी विविध पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेऊयात. 

  


1. पोस्ट :  कंडक्टर (दैनंदिन वेतनावर) / Conductor (On Daily Wages)


शैक्षणिक पात्रता : SSC, कंडक्टर परवाना आणि परिवहन संचालकद्वारे जारी केलेला बॅज


एकूण जागा : 60


वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022


अधिकृत वेबसाईट : www.ktclgoa.com


 


2. पोस्ट : अवजड वाहन चालक (दैनंदिन वेतनावर) / Heavy Vehicle Driver (On Daily Wages)


शैक्षणिक पात्रता :  8 वी परीक्षा उत्तीर्ण, जड मोटार वाहन परवाना, PSU बॅज, 3 वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 40


वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत


नोकरीचं ठिकाण : गोवा


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 18 जुलै 2022 (या पोस्टसाठी कागदपत्रांसह सकाळी 10 वाजता मुलाखतीला जायचं आहे.)


अधिकृत वेबसाईट : www.ktclgoa.com


 


3. पोस्ट : हेल्पर मेकॅनिक (एमटीएस) / Helper Mechanic (MTS) 


शैक्षणिक पात्रता : मोटर मेकॅनिक/डिझेल मेकॅनिक ट्रेडमध्ये ITI, 2 वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 15


वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022


अधिकृत वेबसाईट : www.ktclgoa.com


 


4. पोस्ट : मदतनीस/ क्लीनर (एमटीएस) / Helper / Cleaner (MTS)


शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्णसह किमान 3 वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 10


वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022


अधिकृत वेबसाईट : www.ktclgoa.com


 


5. पोस्ट :  हेल्पर टिनस्मिथ वेल्डर (एमटीएस) / Helper Tinsmith Welder (MTS)


शैक्षणिक पात्रता : 10 वी परीक्षा उत्तीर्णसह संबंधित ट्रेडमध्ये ITI


एकूण जागा : 5


वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022


अधिकृत वेबसाईट : www.ktclgoa.com


 


6. पोस्ट - सहाय्यक वाहतूक अधीक्षक / Assistant Traffic Superintendent 


शैक्षणिक पात्रता : पदवीधर,  वाहतूक व्यवस्थापनाचा 5 वर्षांचा अनुभव, हेवी मोटर वाहन चालवण्याचा परवाना


एकूण जागा : 2


वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022


अधिकृत वेबसाईट : www.ktclgoa.com


 


7. पोस्ट : फोरमॅन / Foreman


शैक्षणिक पात्रता : मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईल अभियांत्रिकी डिप्लोमा, किमान 2 वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 2


वयोमर्यादा : 45 वर्षांपर्यंत


अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 22 जुलै 2022


फोरमॅन या पदासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मुलाखतीद्वारे निवड होणार आहे.


अर्ज पाठवण्याचा पत्ता : Head Office, Kadamba Transport Corporation Limited, Corner wing, ParaisoDe-Goa, Alto Porvorim Bardez-Goa.


अधिकृत वेबसाईट : www.ktclgoa.com


 


8. पोस्ट : सहाय्यक प्राध्यापक (एमएम कॉलेज ऑफ आर्ट्स, एनएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि एचआरजे कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई) 


शैक्षणिक पात्रता : UGC नोटिफिकेशननुसार


एकूण जागा : 47


नोकरीचं ठिकाण : मुंबई


अर्ज पाठवण्याचा पत्ता :  प्राचार्य, एमएम कॉलेज ऑफ आर्ट्स एनएम इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि एचआरजे कॉलेज ऑफ कॉमर्स, मुन्शी नगर, अंधेरी (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जुलै 2022


महत्वाच्या बातम्या :