Job Alert : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या (Job Vacancy) शोधात आहेत. मात्र अनेक वेळा पात्रता (Eligibility), शिक्षण (Education) असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (ABP Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुणांपर्यंत सरकारी नोकरीच्या (Government Job News) भरतीची माहिती दिली जाते. संबंधित संकेतस्थळाला भेट देऊन पात्र उमेदवार नोकरीसाठी अर्ज करु शकतील.


स्टाफ सिलेक्शन कमिशन (Staff Selection Commission)


SSC Recritment 2024 : भरतीसाठीची एकूण पदे : 4187


दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) : (पुरुष) : Sub-Inspector of Delhi Police Male


शैक्षणिक पात्रता : पदवीधर.


एकूण जागा : 125


वयाची अट : 20 ते 25 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 मार्च 2024


अर्ज दाखल करण्यासाठी वेबसाईट : ssc.gov.in


दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe.) – (महिला) : Sub-Inspector of Delhi Police Female


शैक्षणिक पात्रता : पदवीधर.


एकूण जागा : 61


वयाची अट: 20 ते 25 वर्षे


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 मार्च 2024


या वेबसाईटवर अर्ज दाखल करा : ssc.gov.in


CAPF मधील उपनिरीक्षक (GD) : Sub Inspector in CAPF


शैक्षणिक पात्रता : पदवीधर.


एकूण जागा : 4001


वयाची अट : 20 ते 25 वर्षे


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मार्च 2024


या वेबसाईटवर अर्ज दाखल करा : ssc.gov.in


SSC Recritment 2024 : भरतीची अधिसूचना वाचण्यासाठी येते क्लिक करा


Bank of India Recruitment 2024 : बँक ऑफ इंडिया


पदाचे नाव : अप्रेंटिस (Apprentice)


शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी


एकूण रिक्त जागा : 3000


वयोमर्यादा : 20 ते 28 वर्षे


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 मार्च 2024


या वेबसाईटवर अर्ज दाखल करा : Centralbankofindia.co.in


महात्मा फुले कृषी विद्यापीठ : Mahatma Phule Agricultural University Vacancy


रिक्त पदाचे नाव : सहायक प्राध्यापक (कृषी शास्त्र)


शैक्षणिक पात्रता : पीएच.डी. किंवा  Master’s degree


एकूण रिक्त जागा : 01


अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहयोगी डीन, कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर, जि. जळगाव – 425 306


ऑफलाईन अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 20 मार्च 2024


या वेबसाईटवर अर्ज दाखल करा :  : mpkv.ac.in


IREL Recruitment 2024 : इंडिया लिमिटेड 


रिक्त पदाचे नाव : ट्रेड्समन ट्रेनी (ITI)


शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण आणि ITI


वयोमर्यादा : 35 वर्षांपर्यंत


ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2024


या वेबसाईटवर अर्ज दाखल करा : irel.co.in


महत्त्वाच्या इतर बातम्या :


सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित अर्ज करा; महिना 1.67 लाख रुपये मिळवा