मुंबई : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'नं (Abp Majha) पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे, याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी (Job Majha) या ठिकाणी अर्ज करु शकतील. सध्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यासाठी कधीपर्यंत अर्ज करु शकाल ते सविस्तर जाणून घेऊयात.   


होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई


प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी 



  • शैक्षणिक पात्रता : B.Sc./ B.Sc. (ऑनर्स)/ बी.एस.

  • एकूण जागा - 01

  • वयोमर्यादा : 28 वर्षे

  • मुलाखतीची तारीख - 5  ते 12 ऑगस्ट 2024

  • अधिकृत वेबसाईट – hbcse.tifr.res.in


प्रकल्प सहाय्यक 



  • शैक्षणिक पात्रता : पदवीधर

  • एकूण जागा - 01

  • वयोमर्यादा : 28 वर्षे

  • मुलाखतीची तारीख - 5  ते 12 ऑगस्ट 2024

  • अधिकृत वेबसाईट – hbcse.tifr.res.in


ग्रंथालय प्रशिक्षणार्थी



  • शैक्षणिक पात्रता : ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदव्युत्तर पदवी

  • एकूण जागा - 02

  • वयोमर्यादा : 28 वर्षे

  • मुलाखतीची तारीख - 5  ते 12 ऑगस्ट 2024 

  • अधिकृत वेबसाईट – hbcse.tifr.res.in


लिपिक प्रशिक्षणार्थी 



  • शैक्षणिक पात्रता : पदवीधर आणि टायपिंग 

  • एकूण जागा - 05

  • वयोमर्यादा : 28 वर्षे

  • मुलाखतीची तारीख - 5  ते 12 ऑगस्ट 2024 

  • अधिकृत वेबसाईट – hbcse.tifr.res.in 


अर्ज कसा आणि कुठे करायचा?


भरतीच्या पदांसाठी अर्ज फक्त ऑनलाइन करता येईल. हे करण्यासाठी तुम्हाला  अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल. तुम्ही hbcse.tifr.res.in  या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू शकता. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही केवळ अर्जच करू शकत नाही, तर या पदांबद्दल तपशीलवार माहिती देखील मिळवू शकता.   


हे ही वाचा :


Indian Railway Bharti 2024: युवकांसाठी मोठी संधी! इंडियन रेल्वेनं जारी केलीय बंपर भरती; दहावी पास असाल तरीही करता येणार अर्ज