Job Majha : कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. 330 जागांसाठी ही भरती असून दहावी पास आणि आयटीआय झालेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.  

कोचीन शिपयार्ड लि.

पोस्ट : फॅब्रिकेशन असिस्टंट (वेल्डर)

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, ITI, तीन वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 68

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष

पोस्ट : फॅब्रिकेशन असिस्टंट (शीट मेटल वर्कर)

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, ITI, तीन वर्षाचा अनुभव

एकूण जागा : 56

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष

पोस्ट : आऊटफिट असिस्टंट (प्लंबर)

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI, तीन वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 40

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष

पोस्ट : आऊटफिट असिस्टंट (इलेक्ट्रिशियन)

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI, तीन वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 28

वयोमर्यादा : 18 ते 30  वर्ष

पोस्ट : आऊटफिट असिस्टंट (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI, तीन वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 24

वयोमर्यादा : 18 ते 30  वर्ष

पोस्ट : आऊटफिट असिस्टंट (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक)

शैक्षणिक पात्रता : दहावी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI, तीन वर्षांचा अनुभव

एकूण जागा : 23

वयोमर्यादा - 18 ते 30 वर्ष

पोस्ट - आऊटफिट असिस्टंट (फिटर)

शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI, ३ वर्षांचा अनुभव

एकूण जागा - २१

वयोमर्यादा - १८ ते ३० वर्ष

पोस्ट - आऊटफिट असिस्टंट- क्रेन ऑपरेटर (EOT)

शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI, ३ वर्षांचा अनुभव

एकूण जागा - १९

वयोमर्यादा - १८ ते ३० वर्ष

पोस्ट - आऊटफिट असिस्टंट (पेंटर)

शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI, ३ वर्षांचा अनुभव

एकूण जागा - १४

वयोमर्यादा - १८ ते ३० वर्ष

पोस्ट - आऊटफिट असिस्टंट (शिपराईट वुड)

शैक्षणिक पात्रता - १०वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेड मध्ये ITI, ३ वर्षांचा अनुभव

एकूण जागा - १३

आणखीनही काही जागांसाठी भरती होत आहे. विस्ताराने माहिती तुम्हाला वेबसाईटवर पाहायला मिळेल.

वयोमर्यादा - १८ ते ३० वर्ष

अर्ज करण्याची शेवटची तारीख - १५ जुलै २०२२

तपशील -  cochinshipyard. in   (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. CSL (COCHI) यावर क्लिक करा. E- recruitment contract posts मध्ये Vacancy Notification- Contract Workmen (ITI Posts) यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)