Job Majha : पुणे महानगरपालिका आणि महानदी कोलफील्ड्स लि. मध्ये विविध पदांसाठी भरती पुणे महानगरपालिकेच्या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
महानदी कोलफील्ड्स लि.
पोस्ट : ज्युनियर ओव्हरमन T&S
शैक्षणिक पात्रता : (i) माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) ओवरमन प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iv) गॅस परिक्षण प्रमाणपत्र
एकूण जागा : 82
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
नोकरीचं ठिकाण : ओडिशा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जानेवारी 2023
तपशील : www.mahanandicoal.in
दुसरी पोस्ट : माइनिंग सिरदार
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र (iii) प्रथमोपचार प्रमाणपत्र (iv) गॅस परिक्षण प्रमाणपत्र
एकूण जागा : 145
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
नोकरीचं ठिकाण : ओडिशा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जानेवारी 2023
तपशील : www.mahanandicoal.in
तिसरी पोस्ट : सर्व्हेअर
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण किंवा माइनिंग/माईन सर्वेइंग इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी (ii) सर्व्हे प्रमाणपत्र
एकूण जागा : 68
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे
नोकरीचं ठिकाण : ओडिशा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जानेवारी 2023
तपशील : www.mahanandicoal.in
पुणे महानगरपालिका
पद : विविध पदांकरिता भरती
मराठी माध्यम : 82
उच्च माध्यमिक विभाग (मराठी माध्यम) : 11
उर्दू माध्यम माध्यमिक : 17
उच्च माध्यमिक विभाग (उर्दू माध्यम) : 11
रात्र प्रशाला : 03
शैक्षणिक पात्रता : B.Sc , B.Ed , M.Com, MA
एकूण जागा : 124
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 डिसेंबर 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी माध्यमिक व तांत्रिक शिक्षण कार्यालय भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर , पुणे- 411005
महत्वाच्या बातम्या