Job Majha  : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डात विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. यामध्ये सहायक प्राध्यपक पदासह अनेक पदांसाठी ही भरती निघाली आहे. ऑनलाईन पद्धतीने या पदांसाठी अर्ज करायचे आहेत. 


डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ


विविध पदांच्या 20 जागांसाठी भरती निघाली आहे.


पोस्ट :  सहायक प्राध्यापक / Assistant Professor


शैक्षणिक पात्रता : M.Sc NET किंवा आरक्लेव्हॅनर विषयात पीएच.डी / MA


एकूण जागा :  14


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 जानेवारी 2023 


तपशील : www.pdkv.ac.in 


पोस्ट : शिक्षक (व्याख्याता)


शैक्षणिक पात्रता :  M.P.Ed. किंवा M.Sc किंवा Ph.D. NET/ SET


एकूण जागा  : 06


नोकरीचं ठिकाण : चंद्रपूर


ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज पाठवण्याचा पत्ता  :  सह अधिष्ठाता, कृषी महाविद्यालय, जिल्हा- चंद्रपूर- 441224


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 3 जानेवारी 2023 


तपशील : www.pdkv.ac.in  (या वेबसाईटवर गेल्यावर recruitment वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्ड


विविध पदांच्या 31 जागांसाठी भरती निघाली आहे.


पोस्ट : कनिष्ठ लिपिक


शैक्षणिक पात्रता : पदवीधर, टायपिंग, MS-CIT


एकूण जागा :  04


वयोमर्यादा  : 21 ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2023


तपशील :  aurangabad.cantt.gov.in 


पोस्ट : ड्रेसर, इलेक्ट्रिशियन, प्रयोगशाळा सहाय्यक, माळी, मजूर, पंपचालक, वॉल्वमॅन


शैक्षणिक पात्रता : ड्रेसरसाठी 10 वी पास, इलेक्ट्रिशियनसाठी 10 वी पास, ITI, प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 12 वी पास, माळीसाठी गार्डनरच्या 1 वर्षाच्या प्रमाणपत्रासह 10 वी पास, मजूरसाठी 10 वी पास, पंपचालकसाठी 10वी पास, ITI, वॉल्वमॅनसाठी 10वी पास ही पात्रता हवी.


एकूण जागा : 7 (प्रत्येक पोस्टसाठी प्रत्येकी 1 जागा आहे.)


वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2023


तपशील : aurangabad.cantt.gov.in  


पोस्ट  : शिपाई


शैक्षणिक पात्रता : 10 वी पास


एकूण जागा : 03


वयोमर्यादा : 21  ते 30 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 जानेवारी 2023


तपशील : aurangabad.cantt.gov.in


पोस्ट : सफाई कर्मचारी


शैक्षणिक पात्रता : 7 वी पास


एकूण जागा : 16


वयोमर्यादा : 21 ते  30  वर्ष


नोकरीचं ठिकाण : औरंगाबाद


अर्ज पाठवण्याचा पत्ता :  कँटोन्मेंट बोर्ड कार्यालय, औरंगाबाद, बी. क्र. 10, आयकर कार्यालयासमोर, नगर रोड, छावणी औरंगाबाद :  431001


अर्ज करण्याची शेवटची तारीख:  6 जानेवारी 2023


तपशील : aurangabad.cantt.gov.in  (या वेबसाईटवर गेल्यावर information मध्ये recruitment वर क्लिक करा. advertisement download करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)