Job Majha : माझगाव डॉक शिपबिल्डर्स मुंबई येथे 150 जागांसाठी भरती निघाली आहे. महावितरण लातूर येथे देखील विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. 


माझगाव डॉक शिपबिल्डर्स मुंबई


पोस्ट : ग्रॅज्युएट अप्रेंटिस


शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानातील पदवी.


एकूण जागा :  115


वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023


तपशील : www.mazagondock.in 


पोस्ट : डिप्लोमा अप्रेंटिस


शैक्षणिक पात्रता : अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा


एकूण जागा : 35


वयोमर्यादा : 18 ते 25 वर्ष


नोकरीचं ठिकाण : मुंबई


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 फेब्रुवारी 2023


तपशील : www.mazagondock.in  (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये career apprentice वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


महावितरण, लातूर


पोस्ट : इलेक्ट्रिशियन, वायरमन


शैक्षणिक पात्रता : ITI पास


एकूण जागा : 124


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 जानेवारी 2023


अधिकृत वेबसाईट : www.mahadiscom.in 


भारतीय कृषी विमा कंपनी


पोस्ट : मॅनेजमेंट ट्रेनी


शैक्षणिक पात्रता : पदवीधर


एकूण जागा : 50


वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 5 फेब्रुवारी 2023


तपशील : www.aicofindia.com  (या वेबसाईटवर गेल्यावर career वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातली लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला registration करता येईल. )