Job Majha: अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या संधीच्या शोधात आहेत. मात्र कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहे याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
SAIL
विविध पदांच्या 158 पदांसाठी भरती निघाली आहे.
पोस्ट - असिस्टंट मॅनेजर
- शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech
- एकूण जागा - 06
- वयोमर्यादा - 32 ते 41 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in
पोस्ट - मॅनेजर
- शैक्षणिक पात्रता - B.E./B.Tech, 7 वर्षांचा अनुभव
- एकूण जागा - 04
- वयोमर्यादा - 32 ते 41 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in
पोस्ट - मेडिकल ऑफिसर
- शैक्षणिक पात्रता - MBBS, 1 वर्षाचा अनुभव
- एकूण जागा - 05
- वयोमर्यादा - 32 ते 41 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in
पोस्ट - कन्सल्टंट
- शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी/DNB, तीन वर्षांचा अनुभव
- एकूण जागा - 10
- वयोमर्यादा - 32 ते 41 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in
पोस्ट - ऑपरेटर कम टेक्निशियन (ट्रेनी)
- शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग डिप्लोमा
- एकूण जागा - 73
- वयोमर्यादा - 32 ते 41 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in
पोस्ट - अटेंडंट कम टेक्निशियन (ट्रेनी)
- शैक्षणिक पात्रता - दहीवी उत्तीर्ण, ITI/NCVT
- एकूण जागा - 30
- वयोमर्यादा - 32 ते 41 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in
पोस्ट - अटेंडंट कम टेक्निशियन (ट्रेनी) अवजड वाहन चालक
- शैक्षणिक पात्रता - दहावी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना, एक वर्षाचा अनुभव
- एकूण जागा - 10
- वयोमर्यादा - 32 ते 41 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in
पोस्ट - ऑपरेटर कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर)
- शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, इंजिनिअरिंग डिप्लोमा
- एकूण जागा - 13
- वयोमर्यादा - 32 ते 41 वर्ष
- अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in
पोस्ट - अटेंडंट कम टेक्निशियन (बॉयलर ऑपरेटर)
- शैक्षणिक पात्रता - 10 वी उत्तीर्ण, ITI
- एकूण जागा - 07
- वयोमर्यादा - 32 ते 41वर्ष
- ऑनलाईन पद्धतीने तुम्ही अर्ज करु शकता.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2023
- अधिकृत वेबसाईट - www.sail.co.in
बाल विकास प्रकल्प अहमदनगर
- पोस्ट - अंगणवाडी मदतनीस
- शैक्षणिक पात्रता - सातवी उत्तीर्ण
- एकूण जागा - 02
- नोकरीचं ठिकाण - अहमदनगर
- वयोमर्यादा - 21 ते 30 वर्ष
- मुलाखतीतून निवड होणार आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता - बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पारनेर, जि. अहमदनगर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 डिसेंबर 2022
- अधिकृत वेबसाईट - ahmednagar.nic.in