Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.


भारत इलेक्ट्रॉनिक्स लि., डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि IOCL या ठिकाणी भरती सुरू आहे.  त्यासाठी अर्ज कसा आणि कुठे करायचा, काय पात्रता आहे याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे, 


भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.


विविध पदांच्या 141 जागांसाठी भरती निघाली आहे.


पोस्ट - ट्रेनी इंजिनिअर I


शैक्षणिक पात्रता - BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ टेलिकम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/सिव्हिल), 6 महिन्यांचा अनुभव


एकूण जागा - 89


वयोमर्यादा - 28 ते 32 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑक्टोबर 2022


तपशील - bel-india.in


पोस्ट - प्रोजेक्ट इंजिनिअर-I


शैक्षणिक पात्रता - BE/B.Tech/B.Sc Engg. (इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/ टेलिकम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स/इलेक्ट्रिकल/सिव्हिल), 2 वर्षांचा अनुभव


एकूण जागा - 52


वयोमर्यादा - 28 ते 32 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑक्टोबर 2022


तपशील - bel-india.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये recruitment- advertisement वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)



डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड


पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक


शैक्षणिक पात्रता - M.A/M.Tech/M.Sc /Ph.D


एकूण जागा - 35


नोकरीचं ठिकाण - रायगड


थेट मुलाखत होणार आहे.


मुलाखतीची तारीख - 10,11,12 ऑक्टोबर 2022


मुलाखतीचा पत्ता - डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, रायगड


तपशील  dbatu.ac.in (या वेबसाईटवर गेल्यावर News & Announcements मध्ये Walk-In-Interview यावर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातली जाहिरात दिसेल. विस्ताराने माहिती मिळेल.)



राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती


पोस्ट - वैद्यकीय अधिकारी, शाखा सदस्य


शैक्षणिक पात्रता - अनुक्रमे MBBS, GNM/B.Sc/PHN


एकूण जागा - 4


अर्ज पाठवण्याचा पत्ता- प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, अमरावती, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसर, श्रीकृष्णपेठ, अमरावती


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 ऑक्टोबर 2022


अधिकृत वेबसाईट -www.zpamravati-gov.in



IOCL


56 जागांसाठी भरती निघाली आहे.


पोस्ट - इंजिनिअरिंग असिस्टंट


शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग डिप्लोमा


एकूण जागा - 26


पोस्ट - टेक्निकल अटेंडंट


शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, ITI


एकूण जागा - 30


वयोमर्यादा - 18 ते 26 वर्ष


संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2022


तपशील - www.iocl.com  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Click here for Latest Job Opening यावर क्लिक करा. Recruitment of Non-executives in Pipelines Division यावर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)