Job Majha : पश्चिम मध्य रेल्वे, महावितरण नागपूर, छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक बीड, आणि एसबीआयमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. दहावी पास आणि आयटीआय झालेल्या उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतील. पात्र उमेदवारांनी ऑनलाईल पद्धतीने अर्ज करायचा आहे.
पश्चिम मध्य रेल्वे
पोस्ट : अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण, संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा : 2521
वयोमर्यादा : 24 वर्षांपर्यंत
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 डिसेंबर 2022
तपशील : www.wcr.indianrailways.gov.in
महावितरण, नागपूर
पोस्ट : अप्रेंटिस (कोपा, इलेक्ट्रिशियन, वायरमन, IT)
शैक्षणिक पात्रता : 10 वी पास, संबंधित ट्रेडमध्ये ITI
एकूण जागा : 198 (यात कोपासाठी 33 जागा, इलेक्ट्रिशियनसाठी 109 जागा, वायरमनसाठी 42 जागा, IT साठी 14 जागा आहेत.)
वयोमर्यादा : 18 ते 32 वर्ष
नोकरीचं ठिकाण : नागपूर
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 नोव्हेंबर 2022
तपशील : www.mahadiscom.in
SBI
पोस्ट : मॅनेजर
शैक्षणिक पात्रता : पदवीधर, MBA (फायनॅन्स) PGDBA/PGDBM/ MMS (फायनान्स)/CA/CFA/ICWA
एकूण जागा : 64
वयोमर्यादा : 28 ते 35 वर्ष आणि 25 ते 35 वर्ष
संपूर्ण देशभरात ही भरती होत आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 डिसेंबर 2022
तपशील : sbi.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. join SBI मध्ये current openings वर क्लिक करा. advertisement number - CRPD/SCO/2022-23/23 आणि
CRPD/SCO/2022-23/25 या लिंकवर क्लिक केल्यावर तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, बीड
पोस्ट : कनिष्ठ अधिकारी
शैक्षणिक पात्रता : M.Com, अनुभव
एकूण जागा : 08
वयोमर्यादा : 30 वर्षांपर्यंत
नोकरीचं ठिकाण : बीड
ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 6 डिसेंबर 2022
अधिकृत वेबसाईट : www.shahubank.com