Job Majha : बंकेत नोकरी करू इच्छिनाऱ्यांसाठी संधी आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया ( SBI) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आले. याबरोबरच भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये देखील विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. 


SBI


पोस्ट :  डेप्युटी मॅनेजर


शैक्षणिक पात्रता :  B.E/ B.Tech, 5 वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 16


पोस्ट : सिनियर एक्झिक्युटिव्ह


शैक्षणिक पात्रता : B.E/ B.Tech, 5 वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 17


पोस्ट : एक्झिक्युटिव्ह, सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह, डेटा प्रोटेक्शन ऑफिसर, असिस्टंट डेटा प्रोटेक्शन ऑफिसर


शैक्षणिक पात्रता : एक्झिक्युटिवसाठी B.E/ B.Tech, 2 वर्षांचा अनुभव, सिनियर स्पेशल एक्झिक्युटिव्ह पदासाठी B.E/ B.Tech, 7 वर्षांचा अनुभव, डेटा प्रोटेक्शन ऑफिसर पदासाठी पदवीधर, 15 वर्षांचा अनुभव, असिस्टंट डेटा प्रोटेक्शन ऑफिसर पदासाठी पदवीधर, 10 वर्षांचा अनुभव महत्वाचा आहे.


एकूण जागा : 05


पोस्ट : सेक्टर क्रेडिट स्पेशालिस्ट


शैक्षणिक पात्रता : CA / MBA (फायनान्स) / फायनान्स कंट्रोल/ मॅनेजमेंट स्टडीजमध्ये पदव्युत्तर पदवी/ PGDM (Finance) किंवा समतुल्य, 5 ते 8 वर्षांचा अनुभव


एकूण जागा :  16


वयोमर्यादा : 32 ते 55 वर्ष


नोकरीचं ठिकाण : मुंबई


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 डिसेंबर 2022


तपशील : www.sbi.co.in  (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. join SBI मध्ये current openings वर क्लिक करा. ADVERTISEMENT NO: CRPD/SCO/2022-23/24), तसंच CRPD/SCO/2022-23/28) आणि CRPD/SCO/2022-23/27 या लिंकवर क्लिक केल्यावर विस्ताराने माहिती मिळेल.)



भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.


पोस्ट : ट्रेनी इंजिनिअर - I


शैक्षणिक पात्रता : BE/B.Tech/B.Sc Engg., 1 वर्षाचा अनुभव


एकूण जागा : 9


वयोमर्यादा : 28 वर्षांपर्यंत


नोकरीचं ठिकाण : महाराष्ट्र


ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज पाठविण्याचा पत्ता : Sr. DGM (HR/COMPS & EM), Bharat Electronics Limited, Jalahalli Post, Bengaluru -560013


अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 21 डिसेंबर 2022


तपशील : www.bel-india.in  (careers मध्ये recruitment advertisement वर क्लिक करा. तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातल्या जाहिरातीची लिंक दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)