IND vs BAN 3rd ODI: बांगलादेशविरुद्ध खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात अनेक पराक्रम पाहायला मिळाले. विशेष म्हणजे, ईशान किशनच्या (Ishan Kishan) 131 चेंडूत 210 धावांची खेळीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 200 धावांचा टप्पा गाठणारा पहिला फलंदाज ठरलाय.  त्यानं अवघ्या 126 चेंडूत आपलं द्विशतक पूर्ण केलं. ज्यात 24 चौकार आणि 10 षटकारांचा समावेश आहे.  ईशानच्या या खास कामगिरीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह (Sachin Tendulkar) अनेक दिग्गज खेळाडूंनी सोशल मीडियाद्वारे त्याचं कौतूक केलंय. 


ट्वीट-






ट्वीट-






 


ट्वीट-






 


ट्वीट-






ट्वीट-


 






ट्वीट-






ट्वीट-






ट्वीट-