Job Majha : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लिमीटेड मुंबई येथे विविध पदांच्या 248 जागांसाठी भरती निघाली आहे. याबरोबरच नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायजेशनमध्ये देखील विविध पदांसाठी भरती निघाली आहे. जाणून घेऊया अधिक तपशील. 

  


RCFL (राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि. मुंबई)


पोस्ट : तंत्रज्ञ (यांत्रिक) प्रशिक्षणार्थी


शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा


एकूण जागा : 38


वयोमर्यादा : 18 ते 34 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2023


अधिकृत वेबसाईट : www.rcfltd.com 


पोस्ट : तंत्रज्ञ (इलेक्ट्रिकल) प्रशिक्षणार्थी


शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा


एकूण जागा : 16


वयोमर्यादा : 18 ते 34 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2023


अधिकृत वेबसाईट  : www.rcfltd.com 


पोस्ट : तंत्रज्ञ ( इन्स्ट्रुमेंटेशन) प्रशिक्षणार्थी


शैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा


एकूण जागा : 12


वयोमर्यादा : 18 ते 34 वर्ष


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2023


अधिकृत वेबसाईट : www.rcfltd.com 


पोस्ट : ऑपरेटर (केमिकल) प्रशिक्षणार्थी


शैक्षणिक पात्रता : बी.एस.सी.


एकूण जागा : 181


वयोमर्यादा : 18 ते 34 वर्ष


नोकरीचं ठिकाण : मुंबई


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 जानेवारी 2023


अधिकृत वेबसाईट : www.rcfltd.com 


नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायजेशन


पोस्ट : ऍनालिस्ट : बी


शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून बॅचलर पदवी, 3 वर्षांचा अनुभव


एकूण जागा : 67


वयोमर्याद : 56 वर्षांपर्यंत


ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.


अर्ज पाठवण्याचा पत्ता : Deputy Director (R) National Technical Research Organisation Block-lll, Old JNU Gampus New Delhi – 110067


अर्ज पोहोचवण्याची शेवटची तारीख : 21 जानेवारी 2023


अधिकृत वेबसाईट : www.ntro.gov.in 


महत्वाच्या बातम्या



Job Majha : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी पुणे आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांसाठी भरती